या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ...
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...
Coronavirus: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान, एका महिलेच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. ...
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली. ...
Crime News : पीडित महिला २४ वर्षांची आहे तिला चार वर्षाचा मुलगा असून ती अजनीत राहते. तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती निराधार झाली होती. स्वतः आणि मुलाचे भरण-पोषण करण्यासाठी ती मिळेल ते काम करत होती. ...
Crime News : 'तुम्ही बेहिशेबी मालमत्ता जमविली असून तुमच्या चार ते पाच फाईल आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी 'ईडी' (सक्त वसुली संचालनालय) आयुक्त बोलतोय..' असा निनावी फोन एका अज्ञाताने.... ...
Coronavirus in Uttar Pradesh : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्येही कोरोनामुळे यंत्रणा कोलमडून पडली आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ...