सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला जेझेरो क्रॅटरवर वाहणाऱ्या वाऱ्यांचा हलकासा आवाज येतो. त्यानंतर इन्जेन्युईटी उड्डाण करते. त्याबरोबर त्याच्या पात्यांची सौम्य भिरभीर ऐकू येते. २,४०० आरपीएम एवढी पात्यांची गती असलेल्या हेलिकॉप्टरने या उड् ...
सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक ...
व्हॉट्सॲपचे यूझर्स जो कंटेंट व्हॉट्सॲपवर अपलोड करतात, सबमिट करतात, सेंड वा रिसीव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे. ...
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२०पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे. परंतु, नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती या दोन बाबी ...
एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. ...
कडापाचे पोलीस अधीक्षक के. अंबुराजन यांनी सांगितले की, मामिल्लापल्ली गावाबाहेरील चुनखडीच्या खदानीत एका वाहनातून जिलेटिन कांड्यांची एक खेप उतरवून घेतली जात असताना स्फोट झाला. ...
या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसºया फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ...
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरे ...