लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"१५० च्या पेरूसाठी मी २०० रुपये देताच त्या महिलेने..."; मायदेशी येताच प्रियंका चोप्राने सांगितला अनुभव - Marathi News | bajirao mastani actress Priyanka Chopra share guava seller inspiring story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५० च्या पेरूसाठी मी २०० रुपये देताच त्या महिलेने..."; मायदेशी येताच प्रियंका चोप्राने सांगितला अनुभव

प्रियंका चोप्रा सध्या भारतात आगामी सिनेमाचं शूटिंग करायला आली आहे. त्यावेळी तिला आलेला खास अनुभव तिने सर्वांना सांगितला आहे (priyanka chopra) ...

पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी - Marathi News | Birth and death certificates will be available after verification; New orders issued by the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी

नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार ...

पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात - Marathi News | Police 'power' to be launched into the sea; to be used from today after repairs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात

मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत. ...

अदानी समूहाची नव्या व्यवसायात एन्ट्री; पॉलिकॅब, हॅवेल्ससारख्या कंपन्यांना बसला फटका; काय आहे प्रकरण? - Marathi News | Adani Group s entry into new business wire making Polycab Havells kei hit What s the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची नव्या व्यवसायात एन्ट्री; पॉलिकॅब, हॅवेल्ससारख्या कंपन्यांना बसला फटका; काय आहे प्रकरण?

Adani Group News: शेअर बाजारात गुरुवारी कामकाजादरम्यान तेजी दिसून आली, मात्र सेक्टर स्पेसिफिक बातम्यांमुळे पॉलीकॅब, हॅवेल्स इंडिया, केईआय इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...

पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र; तहसीलदारांनी बजावली नोटीस - Marathi News | Names of farmers from villages outside the list of flood-affected villages eligible for subsidy; Tehsildar issues notice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र; तहसीलदारांनी बजावली नोटीस

पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. ...

लग्नाआधी गरोदर होती 'ही' टॉप अभिनेत्री, आता लग्नानंतर ८ वर्षांनी पतीपासून घेतेय घटस्फोट - Marathi News | South Korean Actress Lee Si Young Announces Divorce After 8 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गरोदर होती 'ही' टॉप अभिनेत्री, आता लग्नानंतर ८ वर्षांनी पतीपासून घेतेय घटस्फोट

ही अभिनेत्री लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट झाली होती. ...

वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार - Marathi News | Robot 'Vyomitra' to go into space by the end of the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार

भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण अभियान ‘गगनयान’साठी निवड केलेल्या चार अंतराळवीरांना प्रशासनाकडून सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आले आहे. ...

धोका झाला...! देशासाठी हवाई संरक्षण पुरविणाऱ्या भेलची गोपनिय कागदपत्रे पाकिस्तानला लीक केली; एकाला अटक - Marathi News | There is a threat...! Confidential documents of BHEL, which provides air defense for the country, were leaked to Pakistan; one arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका झाला...! देशासाठी हवाई संरक्षण पुरविणाऱ्या भेलची गोपनिय कागदपत्रे पाकिस्तानला लीक केली; एकाला अटक

SPY Arrested in Bengaluru: भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये खळबळ उडाली आहे. ...

१ मिनिटाचा न्यूड सीन देताच स्टार बनली अभिनेत्री, २० व्या वर्षीच प्रेग्नंट झाल्यानं बॉलिवूड सोडलं - Marathi News | Sonam Khan Become Superstar After Hot Kissing Nude Scene In Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१ मिनिटाचा न्यूड सीन देताच स्टार बनली अभिनेत्री, २० व्या वर्षीच प्रेग्नंट झाल्यानं बॉलिवूड सोडलं

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पडद्यावर येताच रातोरात प्रसिद्धीही मिळवली. पण, नंतर बॉलिवूडमधून गायब झाल्या. ...