ट्रेनचे बुकिंग करताना किंवा तत्काळ बुकिंग करताना नागरिकांना ज्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अगदी त्याच पद्धतीने आता लसीकरणाचा स्लॉट बुक करताना अशाच प्रकारच्या समस्येला जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ...
राज्य सरकारने मुंबईला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाटा निश्चित केला आहे. प्रत्यक्षात मुंबईला दररोज सरासरी २७५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ...
मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लसींचा डोस दिल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी होईल, अशी सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकऱणाला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करण ...
२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ५८ लाख ५० हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे ३५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...
कुर्ला पश्चिमेकडील भाग येत असून, येथील कर्मचारी मुंबई साफ, स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत आहेत. कुर्ला येथील सुंदरबाग, न्यू मिल रोड, बैल बाजार, वाडिया इस्टेट, नवपाडा आणि लगतच्या परिसरात विकास बागूल, यडमलाई गणपती आणि रामदास भोंग हे महापालिकेचे कर् ...
भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे. ...
शुक्ला या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात हैदराबाद येथे कार्यरत आहेत. सायबर पोलिसांनी बजावलेल्या समन्सच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले असून, त्यांच्याकडील चौकशीचा मार्ग मोकळा झाला आह ...
तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, या सिंग यांच्या २० फेब्रुवारीच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर राज्य सरकारसह पोलीस वर्तुळात उलथापालथ झाली. त्यांनी पदाचा गैरवापर करीत केलेल्या बे ...