लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारकडून थकबाकी न मिळाल्याने हाफकिनचा औषध पुरवठा बंद - Marathi News | Halfkins drug supply stopped due to non receipt of arrears from the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून थकबाकी न मिळाल्याने हाफकिनचा औषध पुरवठा बंद

राज्यात तुटवडा भासणार?; नवीन प्रक्रियेत सहभाग नाही ...

१०८ रुग्णवाहिकेने ४६ हजार रुग्णांना दिले जीवनदान - Marathi News | 108 ambulances saved life of 46000 patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०८ रुग्णवाहिकेने ४६ हजार रुग्णांना दिले जीवनदान

लॉकडाउनच्या काळात मुंबईतील सर्व रुग्णालय व रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत होत्या. अनेकदा रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागे.  ...

रात्रीच्या संचारबंदीसाठी आम्हाला प्रवृत्त करू नका; महापालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन - Marathi News | Dont motivate us for night curfews says bmc commissioner iqbal singh chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीच्या संचारबंदीसाठी आम्हाला प्रवृत्त करू नका; महापालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

५६० जणांकडून ४३ हजारांचा दंड वसूल ...

९वी ते १२वीच्या निम्म्याहून अधिक शाळा झाल्या सुरू; १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची हजेरी - Marathi News | More than half of the schools from 9th to 12th standard have been started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९वी ते १२वीच्या निम्म्याहून अधिक शाळा झाल्या सुरू; १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची हजेरी

मुंबई, ठाणे, नाशिक हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या असून जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे ...

मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याचे २४ लाख थकले - Marathi News | water bill of 24 lakh pending on ministers bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याचे २४ लाख थकले

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. ...

भूखंड हस्तांतर निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा मागे - Marathi News | decision to transfer the plot should be taken by the Collector high court to state govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूखंड हस्तांतर निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा मागे

कांजूरमार्ग कारशेड वाद; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना ...

पप्पा मला घेऊन जा... म्हणत विवाहितेची आत्महत्या; लग्नानंतर ८ महिन्यांतच संपवलं जीवन - Marathi News | women commits suicide after calling her father | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पप्पा मला घेऊन जा... म्हणत विवाहितेची आत्महत्या; लग्नानंतर ८ महिन्यांतच संपवलं जीवन

भांडुपमधील घटना : आत्महत्येच्या तीन तासांपूर्वी वडिलांना कॉल ...

मालमत्तांच्या नोंदणी ॲपसह सर्व्हर ‘डाऊन’ - Marathi News | Server ‘Down’ with Asset Registration App | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्तांच्या नोंदणी ॲपसह सर्व्हर ‘डाऊन’

मुद्रांक शुल्क कार्यालय; दस्त नोंदणीची रखडपट्टी ...

मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली - Marathi News | bjp leaders slams state government over expenses on ministers bungalows | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली

हा आकडा चुकीचा - अजित पवार; कोरोनात उधळपट्टी - देवेंद्र फडणवीस ...