लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिकिनी घालायची नव्हती म्हणून सोडली इंडस्ट्री, जाणून घ्या सध्या काय करते आमिर खानची 'ही' अभिनेत्री - Marathi News | Ayesha Jhukla Left This Movie As She Had To Wear Bikini In The Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकिनी घालायची नव्हती म्हणून सोडली इंडस्ट्री, जाणून घ्या सध्या काय करते आमिर खानची 'ही' अभिनेत्री

आयशा जुल्काने 2003 साली समीर वाशीसह लग्न केले. लग्नानंतर ती संसारात रमली आणि स्वत: ला अभिनयापासून दूर ठेवले. ...

फारच दुर्मीळ आजाराशी लढत आहे ही मुलगी, शरीराच्या बाहेर धडधडतं तिचं हृदय... - Marathi News | This girl in America has an extremely rare condition where her heart beats outside of her chest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फारच दुर्मीळ आजाराशी लढत आहे ही मुलगी, शरीराच्या बाहेर धडधडतं तिचं हृदय...

गोनचारोवाला तिच्या या समस्येमुळे वेदना जाणवत नाही. पण या कंडीशनमुळे तिचं हृदय फार जास्त एक्सपोज झालं आहे म्हणजे ते छातीतून बाहेर आलं आहे. ...

पुणे महापालिकेचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच : खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | The next mayor of Pune Municipal Corporation is from NCP: MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच : खासदार सुप्रिया सुळे

अजितदादा सध्या पालकमंत्री असून ते पक्ष भेद न करता पुण्यासाठी भरघोस निधी आणतील. ...

अभि-ऐशची लव्हस्टोरी | ऐश्वर्या झाली नोस्टॅलजिक | Film Guru Has Completed 14 Years | Lokmat CNX Filmy - Marathi News | Abhi-Ash's Love Story | Aishwarya became nostalgic Film Guru Has Completed 14 Years | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभि-ऐशची लव्हस्टोरी | ऐश्वर्या झाली नोस्टॅलजिक | Film Guru Has Completed 14 Years | Lokmat CNX Filmy

...

पत्नी श्वेतासोबत दुसऱ्यांदा 'या' ठिकाणी हनीमूनला पोहोचला आदित्य नारायण, फोटो व्हायरल - Marathi News | Aditya narayan and wife shweta agarwal second-honeymoon in sula vineyards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नी श्वेतासोबत दुसऱ्यांदा 'या' ठिकाणी हनीमूनला पोहोचला आदित्य नारायण, फोटो व्हायरल

याआधी आदित्य आपल्या पत्नी श्वेतासोबत हनीमूनसाठी गुलमर्गला गेला होता. ...

"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे - Marathi News | "Girls become fertile at the age of 15, so why raise the age of marriage to 21?" Congress leader sajjan singh gave absurd statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे

Girls age of marriage News : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे. ...

गर्लफ्रेंड दिशा पटानी आणि फॅमिलीसोबत डिनरला गेला टायगर श्रॉफ, फोटो आले समोर - Marathi News | Tiger Shroff went to dinner with his girlfriend Disha Patani and family, the photo came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्लफ्रेंड दिशा पटानी आणि फॅमिलीसोबत डिनरला गेला टायगर श्रॉफ, फोटो आले समोर

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बऱ्याचदा एकत्र दिसतात. ...

विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | supreme court adultery case centre government appeal arms forces notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहबाह्य संबंधाचा रद्द केलेला कायदा सशस्त्र दलाला लागू करा; केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

सशस्त्र दलातील कर्मचाऱ्याला सहकाऱ्याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले तर सैन्याच्या सेवेतून काढून टाकलं जातं. ...

ओलींचा यूटर्न! भारत आणि नेपाळ चांगले मित्र; चीनला थेट शब्दांत दिला इशारा - Marathi News | nepal prime minister kp oli strong message to china says that india is friend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओलींचा यूटर्न! भारत आणि नेपाळ चांगले मित्र; चीनला थेट शब्दांत दिला इशारा

नेपाळमधील राजकीय गोंधळ वाढत असताना पंतप्रधान केपी शर्मा ओली भारताबाबत मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. भारत आणि नेपाळ चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे.  ...