लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेनेचे आता ‘जय बांगला’!; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा - Marathi News | shiv Sena announces to contest West Bengal elections now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेचे आता ‘जय बांगला’!; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. ...

नामांतरावरून पुन्हा आघाडीत कुरबुरी, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले - Marathi News | Congress thrashed Shiv Sena on the issue of renaming of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामांतरावरून पुन्हा आघाडीत कुरबुरी, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले

औरंगाबादच्या  नामांतरावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून कॉंग्रेसवर  केलेल्या टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? ...

ठाण्यात सराफाच्या दुकानातून दीड कोटीच्या दागिन्यांची लूट, भिंत फोडून चोरट्यांचा शिरकाव - Marathi News | Looting of jewellery worth Rs 1.5 crore in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सराफाच्या दुकानातून दीड कोटीच्या दागिन्यांची लूट, भिंत फोडून चोरट्यांचा शिरकाव

बोरिवली येथे अलीकडेच एका दुकानाशेजारी असलेल्या फळविक्रेत्याने अशीच सराफाच्या दुकानात चोरी केली होती. अशी टोळी झारखंड भागातील असल्याचे बोलले जाते. ...

आज ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण - Marathi News | Gram Panchayat election results today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण

१५ जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. ...

सत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा - Marathi News | Discussions were held with Pawar on the establishment of government says devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा

नोव्हेंबर २०१९ मध्ये जे काही घडले ते मी का केले असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचे आम्हाला कळाले. त्यानंतर १० ते १२ दिवस आम् ...

लसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली - Marathi News | Mild symptoms of cold, fever after vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी ७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला होता. यातील एकालाही रिॲक्शन झाली नाही,  अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. येथील कर्मचाऱ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस  दे ...

लसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे - Marathi News | Corona vaccine due to technical issues Vaccination stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी १६ जानेवारीपासून करण्यात आली. लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. ...

आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु - Marathi News | The recruitment process in the health department starts from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंत्रेणेवर मोठा ताण आला होता. ...

शेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार  - Marathi News | Farmer strike Chief Minister uddhav thackeray and Sharad Pawar will also take to the streets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार 

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मलिक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शविला आहे. या तीनपैकी दोन कायद्यांबाबत राज ...