लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून, नारळाची किमान आधारभूत किंमत (MSP) ५५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ...
दीप सिद्धूने आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला आहे. "आम्ही आमच्या लोकशाही हक्कांतर्गत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फक्त निशाण साहिबचा झेंडा फडकवला, तेथून तिरंगा काढला गेला नाही ...
अंकज्योतिषाचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो. २०२१ या वर्षात आपल्या मूलांकाचा आपल्यावर काय प्रभाव पडणार आहे, तो जाणून घेऊया. तत्पूर्वी मूलांक म्हणजे काय ते जाणून घेऊ. मूलांक म्हणजे आपल्या जन्मदिनांकाची बेरीज. अर्थात, तुमची जन्मतारिख १२ असेल, तर १ ...
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची दुसरी मुलगी रिंकी आता लाइमलाइटपासून दूर परदेशात राहते आहे. तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे पण लग्नानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला. ...
Farmer Protest : पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ...
अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले नशीब सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. ...