लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजप म्हणाला- शेतकऱ्यांनी लाल किल्ला 'अपवित्र' केला; काँग्रेसनं करून दिली 'दुर्योधना'ची आठवण! - Marathi News | Delhi Tractor rally violence bjp and congress have targeted each other over red fort issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप म्हणाला- शेतकऱ्यांनी लाल किल्ला 'अपवित्र' केला; काँग्रेसनं करून दिली 'दुर्योधना'ची आठवण!

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

शाहिद आफ्रिदीला UAEत प्रवेश नाकारला; पुन्हा जावे लागले कराचीत! - Marathi News | Shahid Afridi denied entry into UAE over visa problem ahead of Abu Dhabi T10 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीला UAEत प्रवेश नाकारला; पुन्हा जावे लागले कराचीत!

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) अजूनही फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री - Marathi News | declare belgaum Union Territory demands cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री

बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट; मुख्यमंत्री ठाकरे कडाडले ...

आता अशी दिसते अक्षय कुमारची पहिली हिरोईन, लहान वयातच लग्न करत बॉलिवूडपासून गेली दूर - Marathi News | Akshay Kumar First Actress Shanti Priya Is Far From Limelight Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता अशी दिसते अक्षय कुमारची पहिली हिरोईन, लहान वयातच लग्न करत बॉलिवूडपासून गेली दूर

'सौंगध' सिनेमानंतरही शांतीप्रियाचे स्ट्रगल सुरुच राहिले. अगदी कमी वयात लग्न करुन ती संसारातच रमली. १९९९ साली शांतीप्रिया सिद्धार्थ रेसोबत लग्नबंधनात अडकली होती. ...

"...हे फारच दुर्दैवी आहे"; अण्णा हजारे यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत मांडलं परखड मत - Marathi News | Senior social activist Anna Hazare has expressed displeasure over the riots that took place in Delhi on Tuesday. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...हे फारच दुर्दैवी आहे"; अण्णा हजारे यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत मांडलं परखड मत

दिल्लीत मंगळावारी घडलेल्या हिंचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

ना वर्क फ्रॉम होम.. ना ऑनलाइन क्लास..; दिल्लीत इंटरनेट बंदीचा नाहक त्रास - Marathi News | work from home online classes and payments got affected after internet suspended in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना वर्क फ्रॉम होम.. ना ऑनलाइन क्लास..; दिल्लीत इंटरनेट बंदीचा नाहक त्रास

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे. ...

ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण; आता 'संसद मार्च'बद्दल शेतकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | farmer protest no march on 1 february parliament farmer union | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण; आता 'संसद मार्च'बद्दल शेतकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा याआधीच केली होती. ...

नव्या सिनेमात हटके भूमिकेत दिसणार 'मिर्झापूर'चा मुन्ना भैया उर्फ दिव्यांदू शर्मा - Marathi News | Munna Bhaiya alias Divyandu Sharma of 'Mirzapur' will be seen in a new role in the new movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या सिनेमात हटके भूमिकेत दिसणार 'मिर्झापूर'चा मुन्ना भैया उर्फ दिव्यांदू शर्मा

‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत दिसणार आहे. ...

Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी - Marathi News | Jammu And Kashmir four army jawans injured in grenade attack of terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी

Jammu And Kashmir : सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. ...