लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! कचऱ्यात सापडले कुजलेले अर्भक, अज्ञात आरोपीविराेधात गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! Rotten infants found in garbage, charges filed against unknown accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कचऱ्यात सापडले कुजलेले अर्भक, अज्ञात आरोपीविराेधात गुन्हा दाखल

Crime News : भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील एसटी वर्कशॉपच्या जवळ एक मृत अर्भक असल्याची माहिती मिळाली. ...

Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १८२ कोरोनाबाधितांची वाढ; ३३५ जण कोरोनामुक्त  - Marathi News | Corona Virus News: 182 corona cases increase in Pune on Tuesday; 335 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १८२ कोरोनाबाधितांची वाढ; ३३५ जण कोरोनामुक्त 

शहरात आजपर्यंत ९ लाख ८५ हजार ५०४ जणांची कोरोना तपासणी ...

VIDEO : गुराखी नासीर विजयी झाला अन् आनंदोत्सवात मित्रांनी केला दुग्धाभिषेक! - Marathi News | Gram panchayat Election Result : Nasir won and friends performed milk anointing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :VIDEO : गुराखी नासीर विजयी झाला अन् आनंदोत्सवात मित्रांनी केला दुग्धाभिषेक!

Gram panchayat Election Result : धनज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गमतीजमतीसह चुरसही पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेला पहिल्यांदाच नऊपैकी नऊ जागांवर विजय मिळाला. ...

वाद चिघळणार! वीज बिल न भरलेल्यांचं कनेक्शन तातडीने कापा, 'महावितरण'ने दिले आदेश - Marathi News | cut off the connection of those who have not paid the electricity bill orders mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाद चिघळणार! वीज बिल न भरलेल्यांचं कनेक्शन तातडीने कापा, 'महावितरण'ने दिले आदेश

डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ...

वीजबिल कमी करण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या भामट्यांपासून सावधान! - Marathi News | Beware of crooks cheating under the pretext of reducing electricity bills! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजबिल कमी करण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या भामट्यांपासून सावधान!

electricity bill : वीजबिल भरणा व तक्रारींबाबत महावितरण बाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंगळवारी महावितरणकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. ...

Marathi Jokes: ...म्हणून प्रेम म्हणजे बस प्रवास अन् लग्न म्हणजे विमान प्रवास - Marathi News | love is a bus journey and marriage is a plane journey funny marathi jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Jokes: ...म्हणून प्रेम म्हणजे बस प्रवास अन् लग्न म्हणजे विमान प्रवास

Marathi Jokes: प्रेम अन् लग्नात नेमका काय फरक... ...

Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश - Marathi News | Corona vaccine: One thousand doses of Covishield found in frozen state, inquiry order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश

Corona vaccine News : कोविशिल्ड कोरोना लसीच्या गोठलेल्या अवस्थेतील एक हजार डोस असलेल्या १०० बाटल्या सापडल्या आहेत. ...

पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची 'सुपर' कामगिरी; 'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये समावेश - Marathi News | Pimpri Police Commissioner Krishna Prakash's 'super' performance; He became the first officer in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची 'सुपर' कामगिरी; 'वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये समावेश

कृष्ण प्रकाश यांचा गुन्हेगारी जगतात चांगलाच दबदबा आहे. ...

पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई श्रीनिवास तळवलकर यांचे निधन - Marathi News | Shrinivas Talwalkar, son-in-law of Padma Vibhushan Pandurangshastri Athavale passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

Thane : डॉ. श्रीनिवास हे प्रिटिंग व्यवसायात कार्यरत होते. स्वाध्याय परिवाराचे वैश्विक कार्य सांभाळणाऱ्या धनश्री दीदींना त्यांनी मोलाची आणि खंबीर साथ दिली. ...