लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे...", संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची पोस्ट, नेटकऱ्यांचे टोचले कान  - Marathi News | marathi actor sushant shelar slams to trollers shared post on social media to support santosh juvekar amid chhaava controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुरून आवाज करणाऱ्यांना सोडून दे...", संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची पोस्ट, नेटकऱ्यांचे टोचले कान 

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'छावा' (chhaava) सिनेमाला प्रेक्षकांचा अजूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ...

मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या - Marathi News | Gold Monetisation Scheme Modi government shuts down this much talked about scheme Know why this decision was taken | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या

Gold Monetisation Scheme:या योजनेची घोषणा सरकारनं १५ सप्टेंबर २०१५ रोजी केली होती. परंतु आता ही स्कीम बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं मंगळवारी दिली. ...

Fact Check : Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | fact check muslims riot france over release of chhava video is from 2021 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Video -'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन फ्रान्समध्ये मुस्लिमांनी केला हिंसाचार?, जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदायाने 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंसाचार घडवून आणला. ...

बियर पाजायचे, विवस्त्र डान्स करायला लावायचे..., तीन तरुणींसोबत व्यावसायिकांनी केला विकृत खेळ    - Marathi News | They would pour beer, make them dance naked..., businessmen played perverted games with three young women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बियर पाजायचे, विवस्त्र डान्स करायला लावायचे..., तरुणींसोबत व्यावसायिकांनी केला विकृत खेळ   

Uttar Pradesh Crime News: नोकरी देण्याच्या बहाण्याने तीन व्यावसायिकांनी तीन तरुणींसोबत विकृत खेळ करून त्यांचं शोषण केल्याची घटना समोर आली आहे. ...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 'एसआयटी' चौकशी होणार - Marathi News | Chandrapur District Central Bank to be investigated by 'SIT' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 'एसआयटी' चौकशी होणार

गृहराज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती : मुनगंटीवार यांनी मांडली लक्षवेधी ...

पोटगीची थकीत रक्कम न भरल्याने पतीला महिन्याचा साधा कारावास  - Marathi News | pune news Husband sentenced to one month's simple imprisonment for non-payment of alimony arrears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटगीची थकीत रक्कम न भरल्याने पतीला महिन्याचा साधा कारावास 

पतीने पोटगीची किमान १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम भरली तरच त्याची सुटका केली जाईल ...

'किल्ला'मधील बालकलाकार आता दिसतो खूपच हॅण्डसम, अभिनयातून घेतला संन्यास, लंडनमध्ये करतोय हे काम - Marathi News | The child actor from 'Killa' Movie now looks very handsome, has retired from acting, is doing this work in London | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'किल्ला'मधील बालकलाकार आता दिसतो खूपच हॅण्डसम, अभिनयातून घेतला संन्यास, लंडनमध्ये करतोय हे काम

Killa Movie : आता अर्चित देवधर चांगलाच मोठा झाला आहे. आता तो खूप हॅण्डसम दिसतो. पण त्याला ओळखणं खूप कठीण झालं आहे. ...

पुणे तिथे औषधे उणे...रुग्णांचे हाल; मनपा दवाखान्यात औषधांचा तुटवडा - Marathi News | pune news Shortage of medicines in the Municipal Corporation health department Needy patients have to return without medicines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे औषधे उणे...रुग्णांचे हाल; मनपा दवाखान्यात औषधांचा तुटवडा

महापालिका आरोग्य विभागाच्या औषध भांडारात साठा संपत आल्याने गरजू रुग्णांना औषधांशिवाय परतावे लागते ...

'बुलढाणा टक्कल प्रकरणात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली'; मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव - Marathi News | Breach of privilege motion was filed against Minister of State for Health Meghna Bordikar over the baldness case in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'बुलढाणा टक्कल प्रकरणात मंत्र्यांनी खोटी माहिती दिली'; मेघना बोर्डीकरांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

Minister Meghna Bordikar: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडलं आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. ... ...