लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Hapus Mango : हापूस आंबा बाजारात दाखल! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर किती? - Marathi News | Hapus Mango: Hapus mango has entered the market! What is the price on the occasion of Gudi Padwa? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूस आंबा बाजारात दाखल! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर किती?

साधारण एक महिन्यानंतर कर्नाटकी हापूस, केशर, तोतापुरी, बदामी आंबा बाजारात आल्यावर हापूसला दर मिळण्यासाठी धडपड करावी लागेल.  ...

Onion Rates : गुलटेकडी मार्केट यार्डात कांद्याला 'एवढाच' दर! निर्यातशुल्क हटवल्याचा परिणाम किती? - Marathi News | Onion rates at pune Gultekdi Market Yard What is the impact of removing export duty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुलटेकडी मार्केट यार्डात कांद्याला 'एवढाच' दर! निर्यातशुल्क हटवल्याचा परिणाम किती?

साधारण २ ते ३ आठवड्यापूर्वी कांद्याचे दर अचानक ४० रूपयांपासून ८ ते १५ रूपये किलोपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आता कांदा दर समाधानकारक असून अजूनही कांदा दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. ...

राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक - Marathi News | Desecration of statue in Rahuri, road blockade on Nagar-Manmad highway; Call for taluka bandh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक

माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात ...

अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे भारत-कॅनडा जवळ येणार? खलिस्तान मु्द्द्यावर झालेला वाद - Marathi News | India-Canada came closer due to US tariff war; Dispute over Khalistan issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे भारत-कॅनडा जवळ येणार? खलिस्तान मु्द्द्यावर झालेला वाद

अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणामुळे भारत आणि कॅनडा, दोघांना फटका बसणार आहे. ...

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निरंजन टकले यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against journalist Niranjan Takle for making objectionable statements against Prime Minister, Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निरंजन टकले यांच्यावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टिप्पणी केली होती. ...

IPL 2025 RR vs KKR : वरुण चक्रवर्ती इज बॅक; नरेनच्या जागी आलेला अलीही ठरला भारी! - Marathi News | IPL 2025 RR vs KKR Varun Chakravarthy Moeen Ali Spinner Dominated RR Batting At Barsapara Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs KKR : वरुण चक्रवर्ती इज बॅक; नरेनच्या जागी आलेला अलीही ठरला भारी!

वरुण चक्रवर्तीनं सुनील नरेनच्या जागी खेळणाऱ्या मोईन अलीनंही संधीचे सोने करत सर्वोत्तम गोलंदाजीसह आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली.   ...

Maharashtra Politics : "हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे...", जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Politics This session is about taking us from the grave to the palace Jayant Patil criticized on mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे..."; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Politics : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले आहे. आज शेवटचा दिवस होता. ...

'आता फक्त पश्चिम बंगाल बाकी, तिथेही कमळ फुलणार', अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास... - Marathi News | 'Now only West Bengal remains, lotus will bloom there too', claims Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता फक्त पश्चिम बंगाल बाकी, तिथेही कमळ फुलणार', अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास...

'गेल्या 10 वर्षांत गरिबांना घरे, शौचालये, पिण्याचे पाणी, पाच किलो मोफत धान्य, मोफत उपचार देण्यात आले.' ...

रांचीमध्ये दिवसाढवळ्या भाजप नेत्याची हत्या, टायगर अनिल महातोंच्या डोक्यात गोळी झाडली; एका गुंडाला अटक - Marathi News | BJP leader murdered in broad daylight in Ranchi, Tiger Anil Mahato shot in the head; one goon arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रांचीमध्ये दिवसाढवळ्या भाजप नेत्याची हत्या, टायगर अनिल महातोंच्या डोक्यात गोळी झाडली; एका गुंडाला अटक

भाजप नेते अनिल महातो टायगर यांची रांचीमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. ...