लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लॉकडाऊनमध्ये हायकोर्टात २६,५२४ प्रकरणे - Marathi News | 26,524 cases in High Court in lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये हायकोर्टात २६,५२४ प्रकरणे

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उच्च न्यायालयाने राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावण्या घेतल्या. ...

पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली - Marathi News | number of corona patient increasing in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली

CoronaVirus : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. ...

२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश - Marathi News | Women's cricket included in the 2022 Commonwealth Games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

आयसीसी, सीजीएफने जाहीर केली पात्रता फेरी. यजमान इंग्लंडशिवाय आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या सहा स्थानावर असलेले संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. ...

पहिला कोरोनाबाधित सापडून उलटले एक वर्ष - Marathi News | One year after the first corona patient was found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहिला कोरोनाबाधित सापडून उलटले एक वर्ष

CoronaVirus News: कोरोनासंकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशालाही कोरोनाने जेरीस आणले आहे. ...

महावितरणचे सहा हजार कोटी बुडीत? - Marathi News | mahavitaran sinks Rs 6,000 crore? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणचे सहा हजार कोटी बुडीत?

महावितरण कंपनीच्या वतीने घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांसह कृषी पंपांनाही वीजपुरवठा केला जातो. ...

तीस हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना  - Marathi News | Special voluntary retirement scheme for thirty thousand employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीस हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना 

खासगीकरणाचे पहिले पाऊल; केंद्र सरकारचे लेखी पत्रक जारी  ...

आटपाडीत संजयकाका-पडळकर गटांत मारामारी - Marathi News | Fighting between Sanjaykaka and Padalkar groups in Atpadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आटपाडीत संजयकाका-पडळकर गटांत मारामारी

crime news: १२ जणांवर गुन्हा : दोेघे जखमी; वाहनांची केली तोडफोड ...

जयसिंग काका तुम्हारा चुक्याच! - Marathi News | jaysingrao gaikwad patil, you made mistake | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जयसिंग काका तुम्हारा चुक्याच!

सासुरवाडीत दुसरी पिढी कर्ती झाली की, आपले जावईपण संपते, हे जयसिंग काका विसरले. आजचा भाजप हा मोदी-फडणवीसांचा आहे, याचेही त्यांचे भान सुटले. ...

भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 36,992 कोटींची वीज बिले थकली - Marathi News | During the BJP's tenure, electricity bills amounted to Rs 36,992 crore Arrears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 36,992 कोटींची वीज बिले थकली

लॉकडाऊन काळात ८ हजार कोटींची थकबाकी; वीज संकटाची भीती ...