ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीत जन्माला आलेले लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपले भाग्य स्वत: निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीला नशीबाची उत्तम साथ लाभते. तसे असले, तरीदेखील ते आपल्या व्यक्तीमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाहीत. ...
India vs Australia, 3rd Test : भारताविरुद्ध त्याचे हे आठवे शतक ठरले आणि यासह त्यानं रिकी पाँटिंग, विव रिचर्ड्स, गॅरी सोबर्स यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. ...
India vs Australia, 3rd Test, Day 2 : पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५५ षटकांचा सामना झाला. पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाला २ बाद १६६ करून दिल्या. ...
प्रियांका व मीतू यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, टेलिमेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डॉक्टर रुग्णांशी ऑनलाईन चर्चा करून औषध देऊ शकतात. कोरोनामुळे सुशांत स्वतः डॉक्टरांना भेटू शकला नाही. तसेच त्याने ते औ ...
मागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ...