लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेलं जातंय; बाळासाहेब थोरातांचा निशाणा कोणावर? - Marathi News | Politics is being taken to the point of destroying someones life says congress leader balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेलं जातंय; बाळासाहेब थोरातांचा निशाणा कोणावर?

ठाकरे कुटुंबावर दहशत करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा पुन्हा काढले जात आहे, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना - Marathi News | Fire breaks out in Shivshahi bus carrying passengers, bus burnt to ashes; Incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'शिवशाही'ला आग, बस जळून खाक; अमरावतीमधील घटना

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या शिवशाही बसची आणखी एक घटना समोर आली आहे. धावत्या शिवशाही बसला आग लागली, यात बस पूर्णपणे जळाली.  ...

निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या - Marathi News | Pimpri Chinchwad crime Three arrested for defrauding retired employees of Rs. 2.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त कर्मचाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणाऱ्या तिघांना बेड्या

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुणे व दिल्लीतून केली अटक ...

अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना... - Marathi News | Start SIP from just Rs 250; Kotak has brought this special investment plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 250 रुपयांपासून सुरू करा SIP; कोटकने आणली ही खास गुंतवणूक योजना...

लहान गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी. ...

कल्याण-शीळ रस्त्यालगतच्या 'त्या' जागेचा वाद चिघळला? दोन्ही कुटुंबीय आमने सामने, तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त - Marathi News | Has the dispute over 'that' land along the Kalyan-Sheel road escalated? Both families face off, police deployment as tension increases | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-शीळ रस्त्यालगतच्या 'त्या' जागेचा वाद चिघळला? दोन्ही कुटुंबीय आमने सामने, तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त

Kalyan Shilphata Road News: ८४ गुंठे जागेच्या वाद हा न्यायप्रविष्ट आहे. या जागेच्या मालकी हक्कावरुन बाविस्कर आणि पाटील कुटुंबीय आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला. ...

'झुमे जो पठान' गाण्यावर शाहरुखसोबत विराटचा डान्स; रिंकूनंही लुटली मैफिल (VIDEO) - Marathi News | IPL 2025 Opening Ceremony Virat Kohli And Shah Rukh Khan Dance To Jhoome Jo Pathan Before KKR vs RCB Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'झुमे जो पठान' गाण्यावर शाहरुखसोबत विराटचा डान्स; रिंकूनंही लुटली मैफिल (VIDEO)

SRK Virat Rinku Dance Video: पहिल्या हंगामापासून १८ वर्षे एकाच फ्रँचायझी संघाकडून १८ नंबर  जर्सी  घालून मैदानात उतरणाऱ्या किंग कोहलीचा बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला.  ...

निकषात न बसणाऱ्या बहि‍णींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन; अंगणवाडी सेविकांसह RTOवर जबाबदारी - Marathi News | ladki bahin yojana Plan to remove women who do not meet the criteria Responsibility on Anganwadi workers and RTO | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निकषात न बसणाऱ्या बहि‍णींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन; अंगणवाडी सेविकांसह RTOवर जबाबदारी

Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत. ...

पत्नी-सासरच्यांनी केला छळ, ६ मिनिटांचा अखेरचा व्हिडिओ; माजी अधिकाऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | Rajeev Singh from Jharkhand committed suicide due to harassment from his wife and in-laws, recorded a 6-minute video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी-सासरच्यांनी केला छळ, ६ मिनिटांचा अखेरचा व्हिडिओ; माजी अधिकाऱ्याने संपवलं जीवन

राजीवच्या मृत्यूनंतर त्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला. या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी पोलीस करत आहेत ...

घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | pimpari-chinchwad crime A decomposed body was found in the house; police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. ...