लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोना लसीसाठी केंद्राचा आखडता हात; ५० वर्षांवरील लोकांना कधी मिळणार लस? - Marathi News | Centre not providing enough help to state for corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लसीसाठी केंद्राचा आखडता हात; ५० वर्षांवरील लोकांना कधी मिळणार लस?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या मुंबईत ७२ युनिटची उभारणी महापालिकेने केली होती. मात्र, केंद्र सरकारने त्यातील फक्त ४० केंद्रांनाच मान्यता दिली आणि तेवढ्यापुरती लस देण्याचा निर्णय घेतला. ...

राज्य कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांना काँग्रेसचे साकडे - Marathi News | Incorporate MSP in state agricultural policy congress to deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांना काँग्रेसचे साकडे

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याचे कृषी धोरण ठरविण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. ...

उद्योगांचे वीजबिलाचे कोट्यवधींचे अनुदान संपले - Marathi News | electricity subsidies for industries ended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगांचे वीजबिलाचे कोट्यवधींचे अनुदान संपले

जानेवारीचे पूर्ण बिल भरावे लागणार ...

ओबीसींचा अनुशेष भरणार - वडेट्टीवार - Marathi News | OBC backlog to be filled says vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींचा अनुशेष भरणार - वडेट्टीवार

खामगावात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आरक्षण बचाव महाअधिवेशन ...

राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य प्रसिद्धीसाठीच- जयंत पाटील - Marathi News | Raj thackeray makes that statement only for publicity says ncp leader jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य प्रसिद्धीसाठीच- जयंत पाटील

अकाेल्यात पत्रकारांशी साधला संवाद ...

राज्यातील ३२ खेळाडू पुरस्कार करणार परत; शासकीय सेवेत संधी देण्याची मागणी - Marathi News | 32 players from the state will return to the awards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३२ खेळाडू पुरस्कार करणार परत; शासकीय सेवेत संधी देण्याची मागणी

गेल्या वर्षी शिवजयंतीस मागणी केल्यानंतर शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप एकालाही नोकरी मिळालेली नाही. ...

राज्यातील द्राक्ष निर्यातीला अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Heavy rains hit grape exports in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील द्राक्ष निर्यातीला अतिवृष्टीचा फटका

नोंदणीकृत ११ पैकी पाच जिल्ह्यांतील निर्यात ...

आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात करा इंटर्नशीप - Marathi News | Now do an internship at the Tadoba Tiger Project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात करा इंटर्नशीप

वनसंपदा संवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू ...

आधी विरोध, मग श्रेय, हा शिवसेनेचा स्थायीभाव; देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | shiv sena Opposes first and then demands credit says bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आधी विरोध, मग श्रेय, हा शिवसेनेचा स्थायीभाव; देवेंद्र फडणवीस यांची टीका

कोविड काळात भाजप कार्यकर्ते सरकारच्या पाठीशी राहिले. रस्त्यावर उतरून चांगले काम केले, असेही फडणवीस म्हणाले. ...