लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं - Marathi News | Farmers Protest rss leader raghunandan sharma slams agriculture minister narendra singh tomar amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं

शेतकरी आंदाेलनावर केली फेसबुक पाेस्ट ...

काश्मिरातील लष्करी कर्मचाऱ्याचा डाटा हॅक; माेबाइल कंपनीचाही डाटा हॅक - Marathi News | Hackers Breach Data Of Army Personnel Using Airtel Network Company Denies Claim amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील लष्करी कर्मचाऱ्याचा डाटा हॅक; माेबाइल कंपनीचाही डाटा हॅक

माेबाइल सेवा देणाऱ्या कंपनीचाही डाटा हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय - Marathi News | Air Indias bidders names to be confidential says Finance minister amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाेली लावणाऱ्या प्रत्येक कंपनीला एक काेड देण्यात येणार आहे. पुढील सर्व प्रक्रिया हा काेड वापरूनच करण्यात येतील, तसेच माहिती गाेपनीय ठेवण्यासाठी अंडरटेकिंगही घेण्यात येणार आहे.  ...

पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर - Marathi News | Nine rounds of talks between Indian and Chinese military on East Ladakh says Foreign Minister Dr S Jaishankar amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. ...

३०० कोटी ई-मेल, पासवर्ड लीक?; ऑनलाइन फोरमने केला दावा - Marathi News | more than 300 crore emails and passwords leaked amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३०० कोटी ई-मेल, पासवर्ड लीक?; ऑनलाइन फोरमने केला दावा

ज्या वापरकर्त्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाला आहे. ...

India vs England 1st Test: गोलंदाजीत बदल करणे भाग पडले- नदीम - Marathi News | India vs England 1st Test: Had to change bowling says shahbaz Nadeem | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: गोलंदाजीत बदल करणे भाग पडले- नदीम

India vs England 1st Test: दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या झारखंडच्या या गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध ४४ षटकात १६७ धावा मोजल्या. नदीम फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकला नाही. ...

आयपीएलमध्ये संधी मिळविण्यासाठी अजून काय करायला हवे?; ज्यो रुटचा संतप्त सवाल - Marathi News | What more needs to be done to get a chance in the IPL asks Joe Root amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये संधी मिळविण्यासाठी अजून काय करायला हवे?; ज्यो रुटचा संतप्त सवाल

रुटने चेन्नईत द्विशतक करण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २२८ तर दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या होत्या. ...

India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स - Marathi News | India vs England 1st Test Half of England cant play spin bowling says ben Stokes amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स

India vs England 1st Test: स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले. ...

India vs England 1st Test: ज्यो रूटच्या द्विशतकामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत; टीम इंडिया बॅकफूटवर - Marathi News | India vs England 1st Test english team in commanding position after Joe Roots double hundred amp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: ज्यो रूटच्या द्विशतकामुळे इंग्लंड मजबूत स्थितीत; टीम इंडिया बॅकफूटवर

India vs England 1st Test: इंग्लंडची ८ बाद ५५५ धावांची दमदार मजल, स्टोक्सचेही अर्धशतक ...