India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स

India vs England 1st Test: स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 05:49 AM2021-02-07T05:49:13+5:302021-02-07T07:53:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test Half of England cant play spin bowling says ben Stokes amp | India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स

India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई :  ज्यो रुटची फिरकी माऱ्याला सामोरे जाण्याची क्षमता प्रभावित करणारी असून इंग्लंड संघातील निम्मे फलंदाज त्याच्याप्रमाणे फिरकी मारा खेळण्यास सक्षम नाहीत, अशी कबुली इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दिली आहे.

स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले.  इंग्लंड संघातील निम्मे फलंदाज त्याच्याप्रमाणे फिरकी मारा खेळण्यास सक्षम नाहीत.’

Web Title: India vs England 1st Test Half of England cant play spin bowling says ben Stokes amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.