रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारबरोबर समन्वय साधून काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहारात केली. ...
नाशिक महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, ह्यबहु होती आंदोलनेह्य अशी स्थिती बघावयास मिळते आहे. पण ज्या सामान्यांच्या प्रश्नावर ही आंदोलने होतात त्यात ती सामान्य जनता अभावानेच आढळून येते. राजकीय सभांना श्रोते येईनासे झाले आहेत, तसेच हे आहे. ...
Crime News Mumbai: पोलीस अधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकारावर पालकांना सावध केले आहे. तुमची मुले काय करतात, एवढा वेळ इंटरनेटवर काय काय पाहतात, काय वापरतात याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ...
Bank of Baroda : 1 एप्रिल 2019 मध्ये या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण झाले होते. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. यानंतर विजया बँक आणि देना बँकेचे ग्राहक कायमचे बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनणार आहेत. ...