BMC Budget 2021 : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचा दावा खोटा ठरवत आयुक्त इकबालसिंह चहल यांनी महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प बुधवारी जाहीर केला. ...
कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घसरतो आहे. देशात गेल्या आठ महिन्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने नीचांक नोंदविला असून, कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्या बाधितांची चोवीस तासातील संख्याही गेल्या नऊ महिन्यात प्रथमच शंभराच्या खाली आली आहे. ...
college News : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत के ...
सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा ...
Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली. ...
Bhimsen Joshi : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वाहिलेली ही शब्दांजली. ...
ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. ...
Mumbai News : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेला कोविड काळात ‘ब्रेक’ लागला. मात्र, आगामी आर्थिक वर्षात रात्रीच्या वेळी खाऊगल्ल्या तयार करण्याची घोषणा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे. ...
Mumbai News : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर तरी मुंबई महापालिका प्रशासनाला आरोग्यक्षेत्राचे गांभीर्य समजेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. गेले वर्षभर कोरोनाच्या तीव्र संक्रमणामुळे शहरातील आरोग्यसेवांवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचे दिसून आले. ...