लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire at Serum Institute building in Pune fire brigade reaches to spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू: कोरोना लस तयार करणारा भाग सुरक्षित ...

करायला गेले एक... पाकिस्तानात क्षेपणास्त्राची चाचणी करताना स्वत:चीच लोकं झाली जखमी - Marathi News | pakistan test shaheen 3 missile injured many people in balochistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करायला गेले एक... पाकिस्तानात क्षेपणास्त्राची चाचणी करताना स्वत:चीच लोकं झाली जखमी

एकीकडे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असताना, पाकिस्तानने शाहीन-३ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र, क्षेपणास्त्र रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics - Marathi News | Anushka sharma and virat kohli step out for the first time after their daughter birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले अनुष्का शर्मा-विराट कोहली, See Pics

आई-बाबा झाल्यानंतर विराट आणि अनुष्का शर्माचा पहिला फोटो समोर आला आहे. ...

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO - Marathi News | Virat-Anushka appeared the media for the first time after receiving Kanyaratna, see VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO

virat-Anushaka News : कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. ...

जिंकलंस अजिंक्य!; कांगारूचा लोगो असलेला केक आला समोर अन्... - Marathi News | Ajinkya Rahane denied to cut the Kangaroo cake during the celebration | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलंस अजिंक्य!; कांगारूचा लोगो असलेला केक आला समोर अन्...

आता बोला! 'या' तरूणीचा कारनामा पाहून तुम्ही चक्रावून जाल अन् स्वत:च्या कपाळावर मारून घ्याल हात... - Marathi News | Watch viral video of girl dangled over 1640ft waterfall | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता बोला! 'या' तरूणीचा कारनामा पाहून तुम्ही चक्रावून जाल अन् स्वत:च्या कपाळावर मारून घ्याल हात...

हे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती काही दिवसांपूर्वी मावशीसोबत फिरायला गेली होती. तिथे तिने १६४० फूट उंच या धबधब्यावर फोटो काढलेत. ...

सोनं खरेदी करताय? जरा थांबा! एकदा चार दिवसांतील दर जाणून घ्या... - Marathi News | gold and silver price rise on fourth consecutive day latest updates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरेदी करताय? जरा थांबा! एकदा चार दिवसांतील दर जाणून घ्या...

मुंबईत २२ कॅरेट सोन्यामध्ये प्रति १० ग्रॅम (१ तोळं) सोन्याचा भाव ४८,११० रुपयांवर पोहोचला आहे. ...

‘मास्टर’पुढे प्रेक्षकांना पडला कोरोनाचा विसर, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ - Marathi News | master box office collection day 8 vijay sethupathi thalapathy vijay film huge earning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मास्टर’पुढे प्रेक्षकांना पडला कोरोनाचा विसर, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

 आठवडाभरात कमावले इतके कोटी ...

जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण... - Marathi News | 'This' reaction came from Shiv Sena on the wish of Jayant Patil for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण...

जयंत पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती. ...