लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू - Marathi News | rohit sharma return Navdeep Sainis debut here is team india playing eleven | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रोहितचे पुनरागमन; नवदीप सैनीचे पदार्पण; मयांक अग्रवालला डच्चू

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी सिडनीमध्ये गुरुवारपासून सुरू होणार आहे. ...

जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक - Marathi News | On the go, Donald Trump's digital strike on China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक

सरकारचा हा कार्यकारी आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणार ...

रिंकू राजगुरूने शेअर केला पोस्ट वर्कआउटनंतरचा फोटो, फोटो पाहून चाहते झाले थक्क - Marathi News | Rinku Rajguru shared a photo after the post workout, fans were amazed to see the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूने शेअर केला पोस्ट वर्कआउटनंतरचा फोटो, फोटो पाहून चाहते झाले थक्क

रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टाग्रामवर पोेस्ट वर्कआउटनंतरचा फोटो शेअर केला आहे. ...

'हजला जाणाऱ्या भारतीयांना कोरोनाची लस देणार, यात्रेची तयारी सुरू' - Marathi News | Indians going for Hajj will be vaccinated with corona, preparations for the pilgrimage are underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हजला जाणाऱ्या भारतीयांना कोरोनाची लस देणार, यात्रेची तयारी सुरू'

आम्ही हज यात्रा 2021 ची तयारी सुरू केली असून 100 टक्के डिजिटल हज यात्रा करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर आहे. ...

Diljit Dosanjh B’day Special: पंजाबी अल्बममधून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलजीतच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Diljit dosanjh charge this much amount for per song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Diljit Dosanjh B’day Special: पंजाबी अल्बममधून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलजीतच्या संपत्तीचा आकडा वाचून व्हाल अवाक्

दिलजीत दोसांज आज त्याच्या वाढदिवस साजरा करतो आहे. ...

बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका, कुटुंबीयांनी केली चौकशीची मागणी - Marathi News | mexican doctor paralysed after pfizer covid 19 vaccine shot family calls for additional studies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका, कुटुंबीयांनी केली चौकशीची मागणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावरील फायझर लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

हेअर क्रिमची जाहिरात पडली महाग, संतापलेल्या ग्राहकाने अभिनेत्याला असा शिकवला धडा - Marathi News | Malayalam Actor Anoop Menon Fined Rs 10,000 for Falsely Endorsing a Hair Growth Cream | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेअर क्रिमची जाहिरात पडली महाग, संतापलेल्या ग्राहकाने अभिनेत्याला असा शिकवला धडा

स्वत: वापरायचा आईने बनवलेले खास तेल, लोकांना विकायचा क्रिम ...

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने बजावले समन्स  - Marathi News | NCB summons actor Arjun Rampal's sister in drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने बजावले समन्स 

Drug Case : याआधी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. ...

बुटावर 'ठाकूर' नावाचा उल्लेख, दुकानदार पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Mention of Thakur's name on shoe, shopkeeper in police custody in bulandshahar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुटावर 'ठाकूर' नावाचा उल्लेख, दुकानदार पोलिसांच्या ताब्यात

बुलंदशहरच्या गुलावठी येथील ही घटना असून विशाल चौहान यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे विशाल यांनी पाहिले होते. ...