लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव - Marathi News | A 75-year-old man was murdered by a 16-year-old girl with the help of a friend for molesting her in Mira Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव

भाईंदरच्या उत्तन भागात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास केल्यानंतर वेगळीच कहाणी समोर आली. ...

हरमनप्रीत कौरनं रिव्हू घेतला अन् मैदानातील अंपायर गडबडली! बॅटरला OUT दिलंय तेच ती विसरली! VIDEO - Marathi News | WPL Twitter Reacts To Umpire Ankita Guha Succumbs To Finals Pressure After Mistakenly Overturning TV Umpires Decision Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरनं रिव्हू घेतला अन् मैदानातील अंपायर गडबडली! बॅटरला OUT दिलंय तेच ती विसरली! VIDEO

चूक लक्षात आल्यावर महिला अंपायरचा अंदाज बघण्याजोगा होता.   तिची  रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर  ...

हरयाणा: दुकानात घुसला अन् भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद - Marathi News | Haryana: BJP leader shot dead after entering shop; CCTV video of incident goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा: दुकानात घुसला अन् भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद

Surendra Jawahar Bjp: एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एक व्यक्ती भाजपच्या मंडळ अध्यक्षाची गोळी झाडून हत्या करताना दिसत आहे.  ...

जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा' - Marathi News | Sharad Pawar got angry after asked about the engagement invitation of Jai Pawar Rutuja Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'

अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा होणार आहे, त्याबद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता.  ...

WPL Final: मुंबई इंडियन्स कॅप्टन हरमनप्रीत कौरची फिफ्टी; दिल्ली कॅपिटल्ससमोर १५० धावांचे टार्गेट - Marathi News | Harmanpreet Kaur Fifty WPL Final Mumbai Indians Set 150 Target For Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Final: मुंबई इंडियन्स कॅप्टन हरमनप्रीत कौरची फिफ्टी; दिल्ली कॅपिटल्ससमोर १५० धावांचे टार्गेट

हरमनप्रीत लढली, पण शेवटी ती एकटी पडली ...

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या बड्या नेत्यांची इफ्तार पार्टीला हजेरी, म्हणाल्या.... - Marathi News | Delhi Chief Minister Rekha Gupta and other top BJP leaders attend Iftar party, says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या बड्या नेत्यांची इफ्तार पार्टीला हजेरी, म्हणाल्या....

BJP Leaders In Iftar Party: एकीकडे भाजपाच्या काही आक्रमक हिंदुत्ववादी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे देशभरात तणावाचं वातावरण निर्माण होत असताना दुसरीकडे आज दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावली. ...

Tandul Market : पुण्यात बासमती तांदळाला काय भाव मिळतोय? वाचा तांदळाचे बाजारभाव  - Marathi News | latest News Tandul Market see market price of basmati rice in Pune market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात बासमती तांदळाला काय भाव मिळतोय? वाचा तांदळाचे बाजारभाव 

Tandul Market : आज राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3358 क्विंटल तांदळाची आवक झाली. यात ...

"जन सेनेची झाली भजन सेना’’, भाषावादावरून प्रकाश राज यांची पवन कल्याणवर टीका    - Marathi News | "Jana Sena has become Bhajan Sena", Prakash Raj criticizes Pawan Kalyan over linguistics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जन सेनेची झाली भजन सेना’’, भाषावादावरून प्रकाश राज यांची पवन कल्याणवर टीका   

Prakash Raj criticizes Pawan Kalyan: अभिनेते प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच पवन कल्याण यांच्या जनसेनेची आता भजन सेना झाली आहे असा टोला लगावला आहे. ...

भाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव; गडचिरोली जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना - Marathi News | One killed after being hit by ambulance in Gadchiroli district, female relative also dies after seeing the dead body | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव; गडचिरोली जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना

Accident News: खासगी रूग्णवाहिका (एम. एच. ३४ ए. व्ही. २५६१ ) गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होती. ...