लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो - Marathi News | Mumbai Indians WPL 2025 Final Winner Nita Ambani joins celebrations as MI beat DC See Pics Harmanpreet Kaur Nat Sciver Brunt Amelia Kerr Amanjot Kaur | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा WPL स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. ...

खाद्यतेलाचे दर वधारले सोयाबीन मात्र मंदीत; उत्पादक शेतकरी त्रस्त - Marathi News | Edible oil prices increase, but soybean prices are in a slump; Producer farmers are suffering | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खाद्यतेलाचे दर वधारले सोयाबीन मात्र मंदीत; उत्पादक शेतकरी त्रस्त

Soybean Market Update : गेल्या दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माती झाली आहे. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सोयाबीनचे दर घसरले; पण सध्या खाद्यतेलाला तेजी असतानाही प्रतिक्विंटल चार हजार रुपयांच्या खाली सोयाबीनचे दर आले आहेत. ...

सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी नेमकी किती पैसे खर्च करायचे? - Marathi News | How much money should you spend to maintain a good CIBIL score? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी नेमकी किती पैसे खर्च करायचे?

How to Keep Cibil Score Good: सिबिल स्कोअर हा आर्थिक व्यवहारासाठीच नाही, तर लग्न ठरवण्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ...

उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा - Marathi News | Industrialist Gautam Adani met Chief Minister Devendra Fadnavis, the two had a discussion for one and a half hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा

Gautam Adani Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.  ...

सांगलीमध्ये सव्वादोन लाखांच्या भांगेच्या गोळ्या जप्त, परप्रांतीयास अटक - Marathi News | Cannabis pills worth Rs 2.5 lakh seized in Sangli, migrant arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये सव्वादोन लाखांच्या भांगेच्या गोळ्या जप्त, परप्रांतीयास अटक

सोमनाथ पतंगे यांना सांगलीवाडीत भंगार दुकानाजवळ दीपक केवट हा धुळवडीनिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. ...

मुंबई उपनगर: पोलिसावर चाकूने वार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक  - Marathi News | Two arrested for attempting to murder police officer by stabbing him in Mira Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर: पोलिसावर चाकूने वार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक 

Mumbai Crime news: भानुसे यांची प्रकृती सुधारली असून पोलिसांनी गुप्ता व दिलीप ह्या दोघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली . ...

WPL Final : आली रे आली...दुसरी ट्रॉफी आली! हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सनं रचला इतिहास - Marathi News | MI vs DC Harmanpreet Kaur Lead Mumbai Indians Women Beat Delhi Capitals Women Again And Lift 2nd WPL Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Final : आली रे आली...दुसरी ट्रॉफी आली! हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सनं रचला इतिहास

नॅटलीनं तिची विकेट घेत ट्रॉफी आड येणारा मोठा अडथळा दूर करत सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूनं फिरवला. ...

मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव - Marathi News | A 75-year-old man was murdered by a 16-year-old girl with the help of a friend for molesting her in Mira Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : 'त्या' व्यक्तीची हत्या विनयभंगाच्या प्रकरणातून, १६ वर्षीय युवतीने मित्राच्या मदतीने घेतला जीव

भाईंदरच्या उत्तन भागात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास केल्यानंतर वेगळीच कहाणी समोर आली. ...

हरमनप्रीत कौरनं रिव्हू घेतला अन् मैदानातील अंपायर गडबडली! बॅटरला OUT दिलंय तेच ती विसरली! VIDEO - Marathi News | WPL Twitter Reacts To Umpire Ankita Guha Succumbs To Finals Pressure After Mistakenly Overturning TV Umpires Decision Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत कौरनं रिव्हू घेतला अन् मैदानातील अंपायर गडबडली! बॅटरला OUT दिलंय तेच ती विसरली! VIDEO

चूक लक्षात आल्यावर महिला अंपायरचा अंदाज बघण्याजोगा होता.   तिची  रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर  ...