लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल - Marathi News | Actor vicky kaushal makes rock solid body shared photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. ...

'कोरोना काय फक्त रात्री फिरतो का?'; मनसेचा उद्धव ठाकरे यांना सवाल - Marathi News | Does Corona only walk at night?; Question MNS leader Sandeep Deshpande To CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना काय फक्त रात्री फिरतो का?'; मनसेचा उद्धव ठाकरे यांना सवाल

व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.  ...

चालत्या विमानाचा दरवाजा उघडून अचानक उतरले दोन प्रवासी; अन्.... - Marathi News | passengers comes out from moving plane heading towards new york | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चालत्या विमानाचा दरवाजा उघडून अचानक उतरले दोन प्रवासी; अन्....

विमान उड्डाण करण्यासाठी रनवेच्या दिशेनं जात असताना अचानक दोन प्रवाशांनी दरवाजा उघडला ...

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी - Marathi News | Maharashtra home ministry issues guidelines about christmas only 50 people allowed during special prayer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नियमावली जारी, चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच परवानगी

यासंदर्भात, सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी ख्रिसमसचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी केले. ...

मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी - Marathi News | Rename BSE stock market in Mumbai, demand of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी

9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे. ...

India vs Australia 2nd Test : टीम इंडियाच्या ताफ्यात 'तो' दाखल झाला; BCCIनं व्हिडीओ पोस्ट करून दिली गुड न्यूज! - Marathi News | India vs Australia 2nd Test : Ravindra Jadeja back in nets and preparing for the Boxing Day Test on December 26th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd Test : टीम इंडियाच्या ताफ्यात 'तो' दाखल झाला; BCCIनं व्हिडीओ पोस्ट करून दिली गुड न्यूज!

India vs Australia 2nd Test : विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या कसोटीत का खेळ नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. ...

ये ना चॉलबो! कंगनाने शेअर केला बिकिनी फोटो, ट्रोलर्स म्हणाले - आपली संस्कृती विसरली का? - Marathi News | Kangana Ranaut bikini photo viral on social media fans shocked bold look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ये ना चॉलबो! कंगनाने शेअर केला बिकिनी फोटो, ट्रोलर्स म्हणाले - आपली संस्कृती विसरली का?

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कंगना 'थलायवी' सिनेमात दिसणार आहे. सोबतच ती तेजस या सिनेमात एका महिला पायलटची भूमिका साकारणार आहे. ...

"ताडी गंगेच्या पाण्याहून शुद्ध अन् पवित्र; ती प्यायलानं कोरोनापासून रक्षण होईल" - Marathi News | BSP leader Bhim Rajbhar has said that tadi can protect himself from coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ताडी गंगेच्या पाण्याहून शुद्ध अन् पवित्र; ती प्यायलानं कोरोनापासून रक्षण होईल"

उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष भीम राजभर यांनी एक गजब उपाय सांगितल्यानं त्यांची देशभर चर्चा रंगू लागली आहे.  ...

गिली गिली हा...! Twitter ने केले १० असे ट्विट्स जे वाचून तुमच्या डोक्यातून २०२० हे वर्ष शिफ्ट-डिलीट होणार! - Marathi News | 10 hilarious summing up 2020 twitter tweets goes viral on social media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :गिली गिली हा...! Twitter ने केले १० असे ट्विट्स जे वाचून तुमच्या डोक्यातून २०२० हे वर्ष शिफ्ट-डिलीट होणार!

पण २०२० ने कदाचित सर्वांनाच वाईटच आठवणी जास्त दिल्या आहेत. २०२१ येण्याआधी ट्विटरने काही ट्विट्स केले होते जे आता व्हायरल झाले आहेत. यात ट्विट्समध्ये २०२० बाबत खूप काही आहे. ...