लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करिना- अनुष्कानंतर ही अभिनेत्रीही बनणार आई, स्टायलिश अंदाजात बेबी बंम्प केला फ्लॉन्ट - Marathi News | Kareena- After Anushka, this actress will also be a mother, baby bumped in a stylish estimate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना- अनुष्कानंतर ही अभिनेत्रीही बनणार आई, स्टायलिश अंदाजात बेबी बंम्प केला फ्लॉन्ट

अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी २०१३ साली रेशीमगाठीत अडकले होते. दोघांचा प्रेमविवाह होता.अनिता आणि रोहित रेड्डी दोघांची पहिली भेट जीममध्ये झाली होती. ...

कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल... - Marathi News | Katrina Kaif sister Isabelle Kaif has recently made her debut in Punjabi song titled Mashallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या बहिणीने म्युझिक व्हिडीओत केलं डेब्यू, सलमान म्हणाला - अरे वाह इसाबेल...

इसाबेलच्या पंजाबी 'माशाल्लाह' गाण्याचा व्हिडीओ रिलीज झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इसाबेलच्या सुंदरतेचं लोक कौतुक करत आहेत. ...

"महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि..." - Marathi News | "Sharad Pawar has brought the government of Mahavikas Aghadi'' - Anil Gote | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि..."

Sharad Pawar News : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे ...

'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास - Marathi News | Not Deepika Padukone in 'Adipurush' but Sita will be the actress, Prabhas will be seen in the role of Rama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास

'आदिपुरुष'मध्ये सीताच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. ...

कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर! - Marathi News | Vijender Singh give reply to Kangana Ranaut on her latest tweet about Diljit Dosanjh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर!

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut)  दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. ...

ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट  - Marathi News | kangana ranaut loses temper calls diljit dosanjh karan johars pet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट 

म्हणे, मी बब्बरशेरनी,तुमचे तोंड काळे करेन... ...

महापालिका उभारणार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र - Marathi News | Municipal Corporation to set up wastewater recycling center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका उभारणार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र

wastewater recycling center : मालाड येथे सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. ...

भटक्या श्वानांना पालिका देणार ‘डोस’ - Marathi News | Corporation to give 'dose' to stray dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या श्वानांना पालिका देणार ‘डोस’

stray dogs : एका श्वानामागे ६८० रुपये खर्च ...

मच्छीमारांना लवकरच मिळणार डिझेल परतावा - Marathi News | Fishermen will get diesel return soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छीमारांना लवकरच मिळणार डिझेल परतावा

Fishermen News : ६० कोटींची तरतुद करण्यात आली होती. ...