लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

WPL Final 2025: मुंबई इंडियन्सनं दिमाखात गाठली फायनल; गुजरात जाएंट्सचा खेळ खल्लास! - Marathi News | Mumbai Indians Women Beat Gujarat Giants Women Eliminator And Meet Delhi Capitals Women In WPL Final 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Final 2025: मुंबई इंडियन्सनं दिमाखात गाठली फायनल; गुजरात जाएंट्सचा खेळ खल्लास!

याधी २०२३ मध्ये पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.  ...

वाई-पाचगणी घाटातून जाताना गाडी कोसळली दरीत; २ तरुण ठार, तर दोघे जखमी  - Marathi News | Car falls into valley while passing through Wai-Pachagani Ghat; 2 youths killed, two injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाई-पाचगणी घाटातून जाताना गाडी कोसळली दरीत; २ तरुण ठार, तर दोघे जखमी 

पसरणी घाटात फोर्ड एंडेवर गाडी १०० मीटर दरीत कोसळली. या भीषण अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ...

IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी - Marathi News | Harry Brook Banned From IPL For Two Years Following Withdrawal From 2025 Season Tournament Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी

याआधी सुटला, पण यावेळी तो नियमात अडकला अन् IPL स्पर्धेत बंदीची कारवाई झालेला ठरला पहिला क्रिकेटर ...

संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींची होळी, प्रतिकात्मक फाशी देत होलिका दहन - Marathi News | Santosh Deshmukh murder: Accused including Valmik Karad celebrate Holi in Thane, burn Holika as symbolic hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संतोष देशमुख हत्या: ठाण्यात वाल्मीक कराडसह आरोपींचे होळीत प्रतिकात्मक दहन

Santosh Deshmukh Case: बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना प्रतिकात्मक फाशी देत ठाण्यात होळी दहन करण्यात आले.  ...

WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | WPL 2025 Harmanpreet Kaur 12 Balls 36 Mumbai Indians Sets 214 v Gujarat Giants Sciver Brunt And Matthews Fifty Eliminator Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

मुंबई इंडियन्स महिला संघानं दुसऱ्यांदा केला २०० धावा पार करण्याचा पराक्रम ...

युक्रेनसोबतच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा - Marathi News | Russia rejects ceasefire proposal with Ukraine? Trump's representatives shown contempt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा

Russia Ukraine War: मागच्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच रशियासोबत शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने युक्रेनला राजी केल्याची माहिती समोर येत आहे. ...

OLA ने जाहीर केला फ्लॅश सेल; सर्व EV स्कुटरवर मिळेल 26,750 रुपयांपर्यंतची सूट... - Marathi News | OLA Electric Holi Offers: OLA announces flash sale; Get discount of up to Rs 26,750 on EV scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA ने जाहीर केला फ्लॅश सेल; सर्व EV स्कुटरवर मिळेल 26,750 रुपयांपर्यंतची सूट...

OLA Electric Holi Offers: होळीनिमित्त OLA ने हा फ्लॅश सेल जाहीर केला आहे. ऑफर कधीपर्यंत वैध असेल? जाणून घ्या... ...

RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | RSS Pracharak Shankarrao Tattvawadi passes away; PM Modi expresses condolences | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन

Shankar Rao Tatwawadi: अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले. ...

Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Good news for Jio users; 20GB free data will be available in these 2 plans, know the details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio युजर्ससाठी खुशखबर; या 2 प्लॅन्समध्ये मिळेल 20GB डेटा फ्री डेटा, जाणून घ्या डिटेल्स...

या प्लॅन्समध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधताही मिळते. ...