स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, जवळील घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 8 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे ...
मागील वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनियंत्रित वाढ झाली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होतो. त्यामुळे त्याची थेट झळ सर्वसामान्यांना बसते. ...
कोविशिल्ड लसीच्या पाच मिलीलीटर डोसमध्ये प्रत्येक डोस हा ०.५ मिलीलीटरचा असतो. यात १० डोस असतात. तर कोव्हॅक्सिनमध्ये २० डोस असतात. लसीकरणाच्या पहिल्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवार १६ जानेवारी आणि १९, २० जानेवारीदरम्यान ८९ डोस वाया गेले. ...
व्यक्ती आणि संस्था यांना उत्तमोत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२०’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात अशा २५ कर्तृत्ववान आयकॉनचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. ...
पालिका प्रशासनाने दिवसाला १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले हाेते. परंतु, ‘को-विन’च्या तांत्रिक समस्यांमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळा आल्याने ही संख्या गाठणे शक्य झाले नाही. ...
ट्रेंड सेटर्स म्हणून नावाजलेल्या व्यक्ती, संस्थांना अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या परिश्रमांवर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथाही सोहळ्यात उलगडली जाणार आहे. ...
इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहोचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. वाघ यांनी सांगितले. शिक्षकांना यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत, याची माहिती कर ...
हा प्रकार एप्रिल २०१४ ते ७ मे २०१४ या काळात घडला होता. आरोपीने पीडित मुलीचे नववीचे शिक्षण सुरू असताना मुंब्रा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केले. आपल्याच चुलत्याकडून झालेल्या या अत्याचारांबद्दल पीडितेने तिच्या आईला ही माहिती दिली. ...