लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान - Marathi News | Jayant Patil said that there is a plan to stop Eknath Shinde's plans and remove him from the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही दूर सारण्याचा प्लॅन केलेला आहे, असे विधान केले.  ...

उपेंद्र लिमयेचा 'कडक' आवाज अन् Hardik Pandya ची ढासू एन्ट्री, Mumbai Indians चा VIDEO नक्की पाहा - Marathi News | Marathi Actor Upendra Limaye feature in Mumbai Indians Video Social media Post Bollywood Animal Movie Hardik Pandya Entry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उपेंद्र लिमयेचा 'कडक' आवाज अन् हार्दिकची ढासू एन्ट्री, मुंबई इंडियन्सचा VIDEO नक्की पाहा

Upendra Limaye Mumbai Indians Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या पोस्टमध्ये 'अॅनिमल फेम' उपेंद्र लिमयेची हटके स्टाईल ...

नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ मारले माथी; देशभरात करोडोंचा घोटाळा - Marathi News | Scam of thousands of crores across the country by taking Bitcoin and giving 'M Cap'; Nanded's Bhardwaj brothers turned out to be the mastermind | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ मारले माथी; देशभरात करोडोंचा घोटाळा

नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ देत देशभरात केला हजारो कोटींचा घोटाळा ...

अमोल मिटकरींच्या विरोधात सीकेपी ज्ञातीतर्फे आंदाेलन - Marathi News | CKP Gnati agitation against Amol Mitkari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमोल मिटकरींच्या विरोधात सीकेपी ज्ञातीतर्फे आंदाेलन

सीकेपी समाजातर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. ...

सातारा जिल्ह्यातील गावे होणार १०० टक्के सौरग्राम !  - Marathi News | Villages in Satara district will become 100 percent solar villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील गावे होणार १०० टक्के सौरग्राम ! 

शाश्वत विकासाकडे वाटचाल : जिल्हा परिषदेचा ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम ...

बस अडवून चालकास मारहाण करणाऱ्यास अद्दल घडली; न्यायालयाने ठोठावली एक वर्षाची कैद - Marathi News | The man who stopped the bus and beat up the driver was punished; the court sentenced him to one year in prison | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बस अडवून चालकास मारहाण करणाऱ्यास अद्दल घडली; न्यायालयाने ठोठावली एक वर्षाची कैद

बससमोर वाहन आडवे लावून बस थांबवली, त्यानंतर काठीने चालकास केली होती मारहाण ...

१४ जणांना फासला हद्दपारीचा रंग! धुलिवंदनानिमित्त तीन दिवसांसाठी ‘चले जाव’  - Marathi News | 14 people from the Ramanand Nagar police station area have been deported for three days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१४ जणांना फासला हद्दपारीचा रंग! धुलिवंदनानिमित्त तीन दिवसांसाठी ‘चले जाव’ 

हद्दपारीच्या कालावधीत शहरात आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...

भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी, मिरजेत जल्लोषावेळी दोन गट भिडले - Marathi News | Two groups clashed during celebrations in Miraj after India won the Champions Trophy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर मिरजेत जल्लोषावेळी दोन गट भिडले, पोलिसांनी जमावाला पिटाळले

मिरज : रविवारी रात्री भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेते पद मिळवल्याने विजयोत्सव साजरा करण्यासाठी मिरज मार्केट परिसरात मोठी गर्दी ... ...

विधानपरिषदेबाबत मोठी बातमी: भाजप भांडारींच्या निष्ठेला न्याय देण्याची शक्यता; अन्य २ कोणती नावे स्पर्धेत? - Marathi News | Big news regarding the maharashtra Legislative Council mlc 2025 Which two other leaders along with BJP's Madhav Bhandari are in the race | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेबाबत मोठी बातमी: भाजप भांडारींच्या निष्ठेला न्याय देण्याची शक्यता; अन्य २ कोणती नावे स्पर्धेत?

भाजपकडून या निवडणुकीत उमेदवारांबाबत धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. ...