Crime News : डॉक्टरांच्या नावाने वसई पश्चिमेकडील अंबाडी रोडवर असलेल्या सोनाराला पन्नास हजार रुपयांना शुक्रवारी रात्री गंडा घातला. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
KDMC News : एमआयडीसी निवासी भागातील वाढीव मालमत्ता कर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये झाला. पण, केडीएमसीकडून अद्याप सुधारित बिले रहिवाशांना देण्यात आलेली नाहीत. ...
TMC News : ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांत सध्या १२ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. अपुऱ्या संख्याबळामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या बांधकामांवर विपरीत परिणाम झाला आहे. ...
Gram Panchayat News : ठाणे जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतींच्या १ हजार ४११ सदस्यांसाठी निवडप्रक्रिया पार पडली आहे. यासाठी रिंगणात असलेल्या २ हजार ४१३ सदस्यांनी नशीब आजमावले. ...
Education News : भातसानगर शहापूर तालुक्यात खेड्यापाड्याबरोबरच अडवळणी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचीच जबाबदारी अधिक असल्याने या शिक्षकांना आपले विद्यार्थी घडविण्यासाठी वेळ कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Crime News : महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या किसन घावरी यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून घावरी यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल ...
Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर वजनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते कशामुळे घटले, त्यावर उपाय काय करता येतील, यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...
Gram Panchayat News : यावर्षी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक खर्च सादर करण्याच्या पद्धतीला छेद देऊन उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी ॲप तयार केले आहे. ...
Dasbodh Janmotsav : प्रतिवर्षी शिवथरघळ येथे होणारा श्री दासबोध जन्मोत्सव यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने देण्यात आली आहे. ...