भाजप सरकारच्या काळात आपल्याला तत्कालीन एका मंत्र्याचा त्रास होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली, अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...
पिंपळसोंड या आदिवसासी पाड्याचा विकास वन पर्यटनद्वारे साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यंत दुर्गम आदिवासी भाग असलेल्या या परिरसरातील वन आणि वन्यजीव संवर्धनाकरिता स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे ...
आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून या खाजगी कंपन्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा दावा मनसेचे नेते आणि सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. ...
Missing Complaint : आयुक्त कार्यालयाबाहेर स्थानिक माध्यमांशी बोलताना गुडिया नावाच्या विधवा महिलेने सांगितले की, तिने गेल्या महिन्यात आपल्या मुलीच्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिस त्यांना मदत करत नाहीत. ...
महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...