महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) यानंही लिलावासाठी नाव नोंदवल्यानं त्याला कोणती फ्रँचायझी घेते, याची सर्वांना उत्सुकता आहे. ( Arjun Tendulkar Hits 26-Ball 77, Takes 3 Wickets ) ...
अमेरिकेतील(America) एरिजोनामध्ये व्हॅलेंटाईन डे(Valentines Day) ला डेटवर जाण्यासाठी नकार दिल्याने एका व्यक्तीने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचं अपहरण( Ex Girlfriend Kidnap) केलं. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. ...
श्रीलंका, नेपाळमध्ये पक्षविस्तार करण्याची योजना अमित शहांकडे आहे. त्या देशांमध्येही भाजपचं सरकार येईल, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं. ...
Gujarat CM Vijay Rupani collapses on stage: गुजरातमध्ये सध्या ६ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याच प्रचारासाठी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे बडोदा येथे पोहचले होते ...