लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | 'The Modi government is determined, the people are being robbed', Rahul Gandhi's attack on the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

राशीभविष्य- १७ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा अन् आनंदाचा - Marathi News | Todays Horoscope 17 February 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य- १७ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा अन् आनंदाचा

Todays Horoscope 17 February 2021: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

इंधन दरात सलग आठव्या दिवशी वाढ, पेट्रोल ५.५८ तर डिझेल ५.८३ रुपयांनी महागले - Marathi News | Petrol price rises by Rs 5.58, diesel by Rs 5.83 for the eighth day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरात सलग आठव्या दिवशी वाढ, पेट्रोल ५.५८ तर डिझेल ५.८३ रुपयांनी महागले

petrol-diesel price : या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये लिटर, तर डिझेल ७९.७० रुपये लिटर झाले. मागील सात दिवसांत पेट्रोल २.३६ रुपयांनी, तर डिझेल २.९१ रुपयांनी महागले. ...

‘ईपीएफ’च्या व्याजदरात यंदा आणखी कपातीची शक्यता, योगदान घटल्याचा परिणाम - Marathi News | The EPF is likely to cut interest rates further this year, as a result of reduced contribution | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ईपीएफ’च्या व्याजदरात यंदा आणखी कपातीची शक्यता, योगदान घटल्याचा परिणाम

EPF : ईपीएफचे असंख्य सदस्य गेल्या वर्षीचे व्याज अजूनही न मिळाल्याने आधीच हैराण आहेत. व्याजदर कपातीमुळे त्यांच्यावर दुहेरी आघात होणार आहे. ...

IN PICS: नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक झाला व्हायरल, रेड ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात - Marathi News | Nora fatehi latest stunning pictures goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक झाला व्हायरल, रेड ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात

मुंबईत काेराेनाचे रुग्ण वाढल्याची आरोग्य विभागाची माहिती  - Marathi News | According to the health department, the number of patients has increased in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काेराेनाचे रुग्ण वाढल्याची आरोग्य विभागाची माहिती 

CoronaVirus News : पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मागील २-३ दिवसांपासून काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. ...

­ऑडिओ क्लिपला पुरावा म्हणून किती महत्त्व? - Marathi News | How important is the audio clip as evidence? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :­ऑडिओ क्लिपला पुरावा म्हणून किती महत्त्व?

How important is the audio clip as evidence? : प्रसिद्ध व्यक्तीच्या संदर्भात गुन्हा घडल्यावरच कायदा, पोलीस, कायद्याची प्रक्रिया याबाबत चर्चा होते. त्यातून प्रबोधनाऐवजी राजकारण होणे वाईट आहे. ...

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोरोनाची लस - Marathi News | Corona vaccine to 7 lakh 41 thousand 370 beneficiaries in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोरोनाची लस

Corona vaccine : राज्यात ४,४३७ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. २७,३२४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे. ...

SurJyotsna Awards 2021: उपमुख्यमंत्रीपदावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘आनंदी आनंद गडे!’ - Marathi News | SurJyotsna Awards 2021: As the Deputy Chief Minister, Balasaheb Thorat said, "Anandi Anand Gade!" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SurJyotsna Awards 2021: उपमुख्यमंत्रीपदावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘आनंदी आनंद गडे!’

SurJyotsna Awards 2021: संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास राज्यातील मान्यवर मंत्री उपस्थित होते. ...