लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अबब ! एव्हढे महागडे जॅकेट उर्वशी रौतेलाच्या जॅकेटची किंमत वाचून तुमचेही भिरभिरतील डोळे, एवढ्या पैश्यात युरोप ट्रिप होईल - Marathi News | Urvashi Rautela Makes Jaws Drop in Her Blaser Look Worth Rs 5 Lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब ! एव्हढे महागडे जॅकेट उर्वशी रौतेलाच्या जॅकेटची किंमत वाचून तुमचेही भिरभिरतील डोळे, एवढ्या पैश्यात युरोप ट्रिप होईल

Urvashi Rautela Blaser Cost उर्वशी रौतेलाने व्हिडीओत एक जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी परिधान केलेल्या जॅकेटनेच सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत. ...

Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स - Marathi News | mi neckband bluetooth earphone pro and mi portable bluetooth speaker launched by xiaomi know price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi ने भारतात लाँच केला पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि नेकबँड ईयरफोन, जाणून घ्या किंमत अन् कमाल फीचर्स

Mi Portable Bluetooth Speaker And Mi Neckband Bluetooth Earphone Pro : शाओमीचे हे नवीन प्रोडक्ट मी ब्रँड अंतर्गत बाजारात उतरवले आहे. प्रीमियम फीचर्स आणि डिझाइन सोबत लाँच करण्यात आले आहे. ...

Corona Virus News : बापरे ! पुणे शहरात दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ६५० पार!  - Marathi News | Corona Virus News : Shocking! The number of corona patients in Pune has crossed 650 by noon! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : बापरे ! पुणे शहरात दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ६५० पार! 

पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात काल ३२८ रुग्ण आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. ...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus: CM Uddhav Thackeray to hold a meeting today with BMC Commissioner and officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray holds meeting with BMC Officials on Corona situation: १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ...

LPG गॅस सिलिंडरची सबसिडी पुन्हा मिळवायचीय? सोप्पे आहे, जाणून घ्या प्रक्रिया... - Marathi News | How to Reclaim LPG Subsidy: how to get gas cylinder subsidy back? see the process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG गॅस सिलिंडरची सबसिडी पुन्हा मिळवायचीय? सोप्पे आहे, जाणून घ्या प्रक्रिया...

How to Reclaim LPG Subsidy: एलपीजी गॅसच्या किंमती दर महिन्याला वाढविल्या जात आहेत. आज घरगुती वापराचा एलपीजी सिलिंडर मुंबईत आज 769 रुपयांना विकला जात आहे. जर तुम्ही काही वर्षांपूर्वी केंद्राकडून तुम्हाला मिळत असलेली सबसिडी कोणत्याही कारणाने सोडली असेल ...

आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही, चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका - Marathi News | pooja chavan suicide case bjp leader chitra wagh criticize shiv sena leader minister rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही, चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका

pooja chavan suicide case : संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळायला हव्या, वाघ यांची मागणी ...

पुणे पोलिसांच्या भूमिकेवरून भाजपचा आरोप | Pooja Chavan Suicide | Chitra Wagh | Maharashtra News - Marathi News | BJP alleges role of Pune police | Pooja Chavan Suicide | Chitra Wagh | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे पोलिसांच्या भूमिकेवरून भाजपचा आरोप | Pooja Chavan Suicide | Chitra Wagh | Maharashtra News

...

आमदाराच्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड; कोट्यवधीच्या रोख रकमेसह सापडले ४५० कोटींचे काळे धन - Marathi News | Income tax Raid on Congress MLA's company; Black money worth Rs 450 crore was found along with crores of cash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड; कोट्यवधीच्या रोख रकमेसह सापडले ४५० कोटींचे काळे धन

Income tax Raid on Congress MLA's company : प्राप्तिकर विभागाने काँग्रेस आमदाराच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ४५० कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...

गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मोक्का कोर्टाने रवी पुजारीला सुनावली ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Ravi Pujari remanded in police custody till March 9 in Gajalee hotel firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मोक्का कोर्टाने रवी पुजारीला सुनावली ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

Ravi Pujari remanded in Gajalee hotel firing case : गुन्हे शाखा रवी पुजारीची २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात चौकशी करत आहे. ...