या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय आयोग नियुक्त केला असून, आयोगाचे अध्यक्ष व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती देवेंद्रकुमार अरोरा तसेच सदस्य निवृत्त आयपीएस अरविंदकुमार जैन यांनी हा दौरा केला. ...
सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. दिल्ली पोलिसांतही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. ...
या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यादरम्यान राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी २०२३मधील सरकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित होत्या. ...