लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ना निरोप, ना सूचना; मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक यंदा तरी होणार का? - Marathi News | No farewell, no instructions; Will the cabinet meeting be held in Marathwada this year? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना निरोप, ना सूचना; मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक यंदा तरी होणार का?

मागील दोन वर्षांतील ६० हजार कोटींच्या पॅकेजची होणार पडताळणी ...

चाकणची वाहतूक कोंडी: चक्रव्यूहात अडकले नागरिक, उपाययोजनांचा अभाव  - Marathi News | pune news Chakan traffic jam: Citizens stuck in a maze, lack of solutions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणची वाहतूक कोंडी: चक्रव्यूहात अडकले नागरिक, उपाययोजनांचा अभाव 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी? - Marathi News | When will the inauguration of the new building of Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad be held? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागणार तरी कधी?

विकास मीना यांना तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी साधायचा होता मुहूर्त ...

मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी - Marathi News | Attempt to build a flat by making a PR card in the name of the deceased; City Survey Officer and custodian included among the accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृताच्या नावे पीआर कार्ड बनवून फ्लॅट ढापण्याचा प्रयत्न; नगरभूमापन अधिकारी, परिरक्षक आरोपी

कुठल्याच कागदपत्रांची शहानिशा, पडताळणी न करता बेजबाबदारपणे बनावट खरेदीखत करून देण्यात अप्रत्यक्ष मदत केल्याचे निष्पन्न ...

भोर-महाड रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त - Marathi News | pune news bhor-Mahad road in poor condition Citizens are suffering, administration is lax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-महाड रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त

शिंदेवाडीपासून मोऱ्या, गटारे आणि पुलाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचले ...

काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’ - Marathi News | Some trains cancelled, some routes changed; Railways' 'crying' during Ganeshotsav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’

ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...

बोरीबेल परिसरात बेकायदेशीर कोळसा वाहतूक प्रकरणी सव्वा अकरा लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | pune crime property worth 11.25 lakhs seized in illegal coal transportation case in Boribel area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोरीबेल परिसरात बेकायदेशीर कोळसा वाहतूक प्रकरणी सव्वा अकरा लाखांचा ऐवज जप्त

पिकअप वाहनासह ३९ कोळशाच्या गोण्या असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज वन विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी शिरापूर (ता. दौंड) येथील दिलीप सांगळे याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला ...

व्हिडिओ कॉलने घात केला! सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातून ९७ हजार उडवले - Marathi News | Video call kills! Cyber criminals steal Rs 97,000 from retired teacher's account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हिडिओ कॉलने घात केला! सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यातून ९७ हजार उडवले

फसवणूक होत असल्याचे लक्षात आले, मात्र अवघ्या १० मिनिटांत खात्यातून पैसे गेले ...

नाशिक फाटा ते खेड मार्गावर ८-मार्गी उड्डाणपूल उभारणीसाठी भूसंपादनास सुरुवात - Marathi News | pune news land acquisition begins for construction of 8-lane flyover on Nashik Phata to Khed route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिक फाटा ते खेड मार्गावर ८-मार्गी उड्डाणपूल उभारणीसाठी भूसंपादनास सुरुवात

दोन्ही बाजूंना २-मार्गी सेवा रस्ते उभारले जाणार आहेत. याशिवाय, एकाच खांबावर आधारित पहिल्या स्तरावरील (स्तर-१) ८-मार्गी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. ...