लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रिहानाने डिलिव्हरी रूमचे फोटो केले शेअर, गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून पोझ - Marathi News | Rihanna Shares Delivery Room Photos With Both Sons Rza And Riot Rose To Celebrate International Women's Day See Never Before Seen Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिहानाने डिलिव्हरी रूमचे फोटो केले शेअर, गळ्यात दागिने अन् डोळ्यांवर सनग्लासेस घालून पोझ

रिहाना तिच्या दोन्ही मुलांसोबत दागिने आणि चष्मा घालून पोझ देताना दिसतेय. ...

'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा - Marathi News | aai kuthe kay karte fame actress gauri kulkarni new hair cut look video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा

गौरीने नवा लूक केला आहे. गौरीने तिचे लांबसडक केस कापले आहेत. नव्या लूकचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

'हॅरी पॉटर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन, साकारलेली 'ही' भूमिका - Marathi News | Popular actor from Harry Potter simon fisher becker dies at the age of 63 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॅरी पॉटर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन, साकारलेली 'ही' भूमिका

'हॅरी पॉटर' सिनेमात भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालंय ...

Bhavantar Yojana : शासनाची भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी शिमगा वाचा सविस्तर - Marathi News | Bhavantar Yojana: Government's Bhavantar Yojana for farmers Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाची भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी शिमगा वाचा सविस्तर

Bhavantar Yojana : देशांतर्गत सोयाबीनचे दर गडगडले आहेत. त्यामुळे भावांतर योजनेचा लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वाचा सविस्तर ...

शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले नाहीत; या १७ साखर कारखान्यांना आयुक्तांनी दिल्या नोटीसा - Marathi News | Farmers not paid for sugarcane bill; Commissioner issues notices to these 17 sugar factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले नाहीत; या १७ साखर कारखान्यांना आयुक्तांनी दिल्या नोटीसा

Sugarcane FRP 2024-25 महिन्यामागून महिने निघून चालले; मात्र ऊस उत्पादकांचे साखर कारखानदार पैसे काही देत नाहीत. ६३१ कोटी रुपये थकीत आहेत. साखर आयुक्तांनी म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. ...

घबाडापेक्षा मोठे घबाड हाती लागले! इंजिनिअरच्या ४० ठिकाणांवर छापे, ५५ प्लॉट्स अन् बरेच काही; गिफ्ट डीड बनवून घ्यायचा... - Marathi News | A bigger scandal than a scandal was caught! Raids on 40 places of engineer Avinash Sharma, 55 plots and many more; Gift deed to be prepared... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घबाडापेक्षा मोठे घबाड हाती लागले! इंजिनिअरच्या ४० ठिकाणांवर छापे, ५५ प्लॉट्स अन् बरेच काही; गिफ्ट डीड बनवून घ्यायचा...

राजस्थानच्या एसीबीने एक मोहिम राबविली आहे, असे खाऊन खाऊन गबरू पैलवान बनलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची ओळख पटवायची आणि त्यांचा भांडाफोड करायचेच एसीबीने हाती घेतले आहे. ...

वय २७ वर्ष, १०० हून अधिक गुन्हे, पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये खात्मा; कोण आहे अमन साहू? - Marathi News | Age 27, more than 100 crimes, killed in a police encounter; Who is Aman Sahu? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वय २७ वर्ष, १०० हून अधिक गुन्हे, पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये खात्मा; कोण आहे अमन साहू?

मागील काळात झारखंडची राजधानी रांची इथल्या विपीन मिश्रा याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता ...

पालिकेने चार ठिकाणी बसविले क्लाेरिनचे मशीन; धायरी, नऱ्हे गावांना करणार शुद्ध पाणीपुरवठा - Marathi News | pune guillain barre syndrome Municipality installs chlorine machines at four places; will supply clean water to Dhaari, Narhe villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेने चार ठिकाणी बसविले क्लाेरिनचे मशीन; धायरी, नऱ्हे गावांना करणार शुद्ध पाणीपुरवठा

जीबीएसचे रुग्ण आढळलेल्या नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागाला पुणे महापालिका विनाप्रकिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे ...

IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार - Marathi News | IPL 2025 Big blow to Lucknow Super Giants as 11 crores pacer Mayank Yadav to miss fist half of the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार

Big Blow to Lucknow Super Giants : स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्स संघासाठी एक वाईट बातमी आली आहे ...