लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधी विरोध केला आता एकत्र आले; Jio आणि Airtel साठी Starlink का महत्वाचे आहे? - Marathi News | Jio Airtel Starlink First opposed, now working together; Why is Starlink important for Jio and Airtel? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी विरोध केला आता एकत्र आले; Jio आणि Airtel साठी Starlink का महत्वाचे आहे?

Jio आणि Airtel ने इलॉन मस्क यांच्या Starlink सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी करार केला आहे. ...

पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Police are searching for the mobile phone Dattatreya Gade sent to 14 days judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गाडेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नसून घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...

"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या..."; आदित्य ठाकरेंचे महायुतीला तीन सवाल - Marathi News | Is the Maharashtra government's conscious?; Aditya Thackeray's three questions to the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या..."; आदित्य ठाकरेंचे महायुतीला तीन सवाल

भाजप आणि महायुतीकडून ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं जात असताना आता आदित्य ठाकरेंनी याच मुद्द्यावरून महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

पुण्यात ठाकरे गटाला गळती; जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray party loses ground in Pune District Sanghtika Sulabha Ubale joins eknath shinde party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्यात ठाकरे गटाला गळती; जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांचा शिंदेसेनेत प्रवेश

ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराजांना एकत्र करून शिंदेसेनेत आणण्याची खेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून खेळली जात आहे ...

Agriculture News : वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्याची ताटी पद्धत काय आहे? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News smart way to support velvargiy vegetable crops Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्याची ताटी पद्धत काय आहे? वाचा सविस्तर 

Agriculture News : या लेखातून आपण भाजीपाला पिकांना आधार देणारी ताटी पद्धत काय आहे? ती कशी उपयुक्त आहे, हे पाहुयात....  ...

संतापजनक! तरुणाला आधी विवस्त्र करून मारहाण; नंतर चटके देऊन केला खून - Marathi News | The young man was first stripped naked and then beaten to death in malshiras taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संतापजनक! तरुणाला आधी विवस्त्र करून मारहाण; नंतर चटके देऊन केला खून

चटके देऊन खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ...

'# लय आवडतेस तू मला' मालिकेत रंजक वळण, सानिकाला मिळणार अप्पांचा पाठिंबा - Marathi News | An interesting twist in the series '# Lay Aavadtes Tu Mala', Sanika will get Appa's support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'# लय आवडतेस तू मला' मालिकेत रंजक वळण, सानिकाला मिळणार अप्पांचा पाठिंबा

# Lai Aavdtes Tu Mala Serial : # लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. ...

Maharashtra Temperature: महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट - Marathi News | Heatwave in Maharashtra temperature crosses 40 degrees Celsius heat wave in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात उकाडा वाढला, तापमानाचा पारा चाळीशी पार, विदर्भात उष्णतेची लाट

राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या वर ...

चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत - Marathi News | A loud noise was heard and then earthquake-like tremors were felt; citizens in Chalisgaon area were terrified. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव: आधी मोठा आवाज आला, नंतर भूकंपसदृश्य धक्के; नागरिक भयभीत

चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती. ...