न्या. सूर्यकांत व न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या पीठाने सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संघटनेकडून दाखल जनहित याचिकेवर नोटीस जारी केली आहे व या संबंधित प्रलंबित खटले याच्याशी संलग्न केले आहेत. ...
राष्ट्रीय स्तरावरही नाव आणि कीर्ती मिळविलेले नेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी काल झाली. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षांचा कालावधी उद्या १९ रोजी पूर्ण होत आहे. ...
तसेच, तेलंगणा मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राज्यांतर्गत सेवांमध्ये नियुक्त्या किंवा पदांवर आरक्षण) विधेयक २०२५ मंजूर करण्यात आले. यानिमित्ताने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणुकीतील आश्वासन पूर्ण के ...
विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही. पण गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. त्यासाठी निधी दिलेला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. घोषणेनुसार पैसे दिले जातील. लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी ...
भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ५० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षितस्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्य शासनाची आहे हे आमचे दुर्दैव आहे. ...