कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
जिवावर उदार होऊन थांबविला संघर्ष, ‘लोकमत’ने पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन व मदतकार्य ‘ऑन द स्पॉट’ नोंद केले ...
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. ...
Uddhav Thackeray on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावरून ठाकरे शिंदे संघर्ष सुरू झाला. ...
- एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य आणि इतर नशेचे पदार्थ आत कसे आले ...
गुगलच्या घोषणेनंतर पॅरेंट कंपनी Alphabet Inc. च्या शेअरमध्ये वाढ झाली. ...
इन्स्टाग्रावरील त्या महिलेचे फोटो एडिट करून न्यूड केला. तो फोटो इन्टावर अपलोड केला. ...
तरुणाला बेदम मारहाण करत गळा आवळून घातपात केल्याची दाट शक्यता पंचवटी पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. ...
मुंबई महानगरपालिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणीपुरवठा सुधारण्याचे निर्देश दिले जातील, असं सामंत म्हणाले. ...
हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर शिंदेसेनेने पलटवार केला आहे. ...
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...