कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Pakistan Cricket unwanted record: न्यूझीलंड विरूद्धची दुसरी टी२० हरल्यानंतर ओढवली नामुष्की ...
दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला. ...
Stock Market Today: कालच्या बंपर तेजीनंतर आज बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १७२ अंकांच्या वाढीसह ७५,४७३ वर उघडला. ...
नागपूर शहरातील हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन; सर्वांना संयम राखण्याचे आवाहन... ...
उत्तर प्रदेशात एका घरात ड्रममध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
बदलांमुळे टीडीएस व टीसीएसची जटिल प्रक्रिया सुलभ झाल्याने अनेकांना लाभ होणार आहे. ...
Ukraine Russia ceasefire : ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये मंगळवारी फोनवर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात मीडियासमोर बाचाबाची झाली होती. ...
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बळ, सर्वच सेक्टोरल इंडेक्सची उत्तम कामगिरी ...
हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले ...
SIP Calculator Investment: SIP Calculator: म्युच्युअल फंड सही है! अशी जाहिरात तर तुम्ही नक्कीच पाहिली असेल. आजकाल बहुतेक जणांना गुंतवणूकीचं महत्त्व समजलंय. त्यामुळेच लोक गुंतवणूकीकडे वळू लागलेत. ...