२३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ पत्रकार आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाचे (PARI) संस्थापक पी. साईनाथ यांचे महिला, शेती आणि काम या विषयावर व्याख्यान असणार आहे. ...
# Lai Aavdtes Tu Mala Serial : '# लय आवडतेस तू मला' मालिकेत गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. ...
Sanjiv Bajaj Exclusive : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांची विशेष मुलाखत घेतली. ...
Sanjeev Bajaj on Stock Market Portfolio at LMOTY 2025: बुधवारी मुंबईतील राजभवनात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ हा सोहळा पार पडला. यादरम्यान बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...