२०२०-२१ या वित्त वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ६६.७ लाख ईपीएफ खाती बंद झाली. ईपीएफ खाती बंद होण्यामागे अनेक कारणे असतात. निवृत्ती, रोजगार गमावणे आणि नोकरीतील बदल यांचा त्यात समावेश आहे. सध्या ५ कोटींपेक्षा अधिक सक्रिय ईपीएफ खाती आहेत. ...
केंद्रीय आराेग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी याबाबत राज्यसभेत झालेल्या चर्चेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे विधेयक विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. या मुद्द्यावर जगभरातील कायद्यांचा अभ्यास करण्यात आला हाेता. ...
दिल्लीतील हवेचा दर्जा २०१९ पासून २०२० पर्यंत अंदाजे १५ टक्क्यांनी सुधारला असल्याचे अहवालाने म्हटले. दिल्लीच्या हवेचा दर्जा सुधारला असला तरी प्रचंड प्रदूषित शहरांत दिल्लीचा क्रमांक १० आहे आणि जगात प्रचंड प्रदूषित राजधानीच्या शहरात दिल्ली वरच्या स्थानी ...
श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू ...
ममतांना यावेळी भाजपकडून कडवे आव्हान मिळणार असल्याचे चित्र या चाचणीतून दिसून आले आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील ‘एनडीए’ची सत्ता येण्याची शक्यता आहे. ...
मानवाचा प्रगतीचा ध्यास अघोरी वळणावर पोहोचलेला असून प्रदूषणाचा विळखा आवळू लागल्याचे दर्शवणारे वातावरण बदल केवळ चीनपुरतेच मर्यादित नाहीत, हे आपण भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडला पावसाळा लहरी झालेला आहे. ...
संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे. ...