भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन हेच अडचणीत आल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत. ...
कुणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनासह पोलीस विभागही सज्ज झाला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालता फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील. ...
नीती आयोगाने आधीच सार्वजनिक मालकीच्या १०० उद्योगांतून गुंतवणूक काढून घेण्याची आक्रमक योजना प्रारंभीच्या पुढाकारापेक्षा किती तरी पुढची तयार केलेली आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी नीती आयोगाला सुधारित अहवाल देण्याचा आदेश दिल्याचे समजते. ...
गेल्यावर्षी १९ डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत ...
नारायण राणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले. तीन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ...