साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण... सोलापूर: "शिंदेसेनेला मतदान करणारे स्वर्गात जातील"; सांगोल्यात शहाजी पाटलांचे अजब वक्तव्य "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना ...
मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं अखेर पूर्ण झालं आहे. ...
Narayan Rane: "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरूष होते. त्यांनी राणेंना शाप दिला होता. त्यामुळेच राणे काहीही बरळत आहेत" ...
Afghanistan Crisis, Kashmir Issue: पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे. ...
Harvard study : हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अक्रोडचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. ...
यूटाची फॅशन आणि लाइफस्टाईल इनफ्लुएंसर एलिसा नियमितपणे आपल्या पेजवर आउटफिटचे फोटो पोस्ट करत असते. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. ...
Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नितेश राणे यांच्याकडूनही शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...
युवा सेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याला राणे समर्थकांनी विरोध केला ...
ओम आणि स्वीटू अखेर सर्व संकटावर मात करत लग्न करतील, या आशेने प्रेक्षकांनी हा दोन तासांचा महाएपिसोड पाहिला. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची निराशा केली. ...