लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राणेंच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी; उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक पोलीस यांच्यात झटापट! - Marathi News | Shiv Sena's sloganeering against Rane; Struggle between Shiv Sainik police to catch blown chickens! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राणेंच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी; उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक पोलीस यांच्यात झटापट!

सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही असे स्पष्ट केले. ...

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Rane's statement is not supported! Understanding should be given before arrest; Chandrakant Patil's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

‘उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा सवाल ...

Weight loss Tips : दिवसेंदिवस शरीर जास्तच बेढब होत चाललंय?? वाढलेली चरबी कमी करेल दालचिनीचा चहा, वाचा कसा ते - Marathi News | Weight loss Tips : cinnamon tea at night to keep the weight gain away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss Tips : दिवसेंदिवस शरीर जास्तच बेढब होत चाललंय?? वाढलेली चरबी कमी करेल दालचिनीचा चहा, वाचा कसा ते

Weight loss Tips : दालचिनीच्या चहात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ...

Devendra Fadnavis PC: “भाजपा नारायण राणे यांच्या ठामपणे पाठिशी; आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...” - Marathi News | Devendra Fadnavis PC: “BJP strongly supports Narayan Rane; Fadnavis Warns Shivsena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांचा इशारा; "भाजपा राणेंच्या पाठिशी, आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला तर...”

Narayan Rane vs Shivsena: शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. ...

Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! Woman doctor kills mother and sister in Surat Gujarat herself attempts suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! ३० वर्षीय महिला डॉक्टरने केली आई अन् बहिणीची हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली. ...

हॉलिवूड स्टार टॉम क्रुझने दिली आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटला भेट, या पदार्थावर मारला ताव - Marathi News | Hollywood star Tom Cruise visits Asha Bhosle's restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड स्टार टॉम क्रुझने दिली आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटला भेट, या पदार्थावर मारला ताव

आशा भोसले यांनी सोशल मीडियावर टॉम क्रुझचा फोटो शेअर केला आहे. ...

‘बिनधास्त’ राधिका आपटेचे ‘बिनधास्त’ फोटोशूट  - Marathi News | radhika apte shares bold and glamorous pictures in bikini on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिनधास्त’ राधिका आपटेचे ‘बिनधास्त’ फोटोशूट 

गेल्याच आठवड्यात ट्विटरवर ‘ #BoycottRadhikaApt’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. आता तिनं स्वत:चे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

Income Tax Tips: दरमहा इन्कम टॅक्स कापला जातो? पैसे वाचवायचे असतील तर हे कराच - Marathi News | how to save money on Income Tax; see tips, where to invest money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दरमहा इन्कम टॅक्स कापला जातो? पैसे वाचवायचे असतील तर हे कराच

Income Tax saving Tips: पगारदारांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘पे स्लिप’. पगारातून दरमहा कापला जाणारा इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर पुढील उपाय योजता येतील. ...

Narayan Rane: केंद्रीय मंत्रिपदावर असताना नारायण राणेंना अटक होऊ शकते का? कायदा काय सांगतो - Marathi News | Narayan Rane: Can Narayan Rane be arrested while he is a Union Minister? What the law says | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्रीय मंत्रिपदावर असताना नारायण राणेंना अटक होऊ शकते का? कायदा काय सांगतो

Narayan Rane News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. ...