कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस अशा कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावित लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाºया लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले. ...
Rakshabandhan : मुंबईतील सानपाडा येथे माझी एक बहिण आहे, भांडुप येथे एक बहिण आहे आणि एक साताऱ्याला आहे. प्रतिक्षा नगरला एक बहिण होती, तिचा कॅन्सरने मृत्यू झाला. माझ्या प्रवासामुळे सख्ख्या बहिणींकडे जाणं मला शक्य झालं नाही. ...
वृक्षांना राखी बांधून तसेच वृक्षारोपण करुन ठाण्यातील शिवशांती प्रतिष्ठान आणि रुद्र प्रतिष्ठानने रविवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. नागरिकांनीही मोठया संख्येने एकत्र येऊन वृक्षारोपण करुन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही विनय सिंग यांनी ...