कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी भेटीगाठी व जनसंपर्क साधून भाजपाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आज शनिवारी राणे यांची जन आशीर्वाद यात्रा मीरा-भाईंदरमधून गेली. परंतु मीरा भाईंदर महापालिकेत सत्तारूढ असलेल्या भाजपाने मात्र राणे यांच्या यात्रेकडे सपशेल पाठ फिरव ...
महिलेने माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचे सांगत, भाजपच्या चित्रा वाघ यांनी ती सचित्र समाज माध्यमांवर टाकली होती. ...
मोदी भय्या राखी के बंधन को निभाना, गॅस का दाम कम कराना" अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणीच्या स्वरुपात पंतप्रधान मोदींकडे मागितली. गाणे म्हणत केलेले हे आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. ...
Afghanistan Taliban Crisis : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जो बायडेन यांना दिलेल्या सूचनेनंतर ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांची टीका. सैन्य माघारी बोलावण्यावरून ट्रम्प यांनी साधला होता बायडेन यांच्यावर निशाणा. ...