डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. ...
EPFO News Alert: घरबसल्यास तुम्हाला ई-नॉमिनेशन करता येणार फाईल. ऑफिसच्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही. ...
मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने महापालिकेने सर्व वैद्यकीय साहित्याची खरेदी सुरू केली आहे. तसेच यावेळी ... ...
याप्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषी रघुनाथ येमूल याला ही अटक केली होती. त्याच्या भविष्यवाणीवरुनच गायकवाड कुटुंबाने सुनेचा छळ केल्याचे उघड झाले आहे. ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने आठ कोटी ७० लाख रुपयांचे पीपीई किट, थ्री प्लाय आणि एन ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे. ...
Crime News : वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती. ...
भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे. ...
चार महिन्यापासून रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने पालिका मुख्ययलाय प्रवेशद्वारावर रिमझिम पावसात कामगारांच्या मागण्यासाठी भीक मांगो आंदोलन करून ठिय्या दिला. ...
Coronavirus Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. कोविड विरोधी लढ्यात सर्वांचेच सहकार्य आवश्यक, तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ...