लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'देवमाणूस' मालिकेने केला प्रेक्षकांचा अपेक्षाभंग, सीक्वेलचे दिले संकेत - Marathi News | The 'Devmanus' series disappointed the audience, hinting at a sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' मालिकेने केला प्रेक्षकांचा अपेक्षाभंग, सीक्वेलचे दिले संकेत

देवमाणूसचा रविवारी दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात आला. या महाएपिसोडने मालिकेची सांगता झाली. ...

किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल... - Marathi News | How far can an airplane travel in 1 liter of fuel | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल...

भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर होतो. तर याच्या प्रति लीटरची किंमतही वेगवेगळी असते. ...

लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून - Marathi News | know the symptoms, causes, remedies cure of liver cirrhosis | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे.आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? ...

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान! - Marathi News | aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. ...

बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा  - Marathi News | Use of grinder when removing ring stuck in finger; Crime on hospital assistant after MNS pursuit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोटात अडकलेली अंगठी काढताना ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये केला ग्राईंडरचा वापर

Use of grinder when removing ring stuck in finger : विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतरही रुग्णालयाने उपचारासाठी पैसे उकळल्याचा आरोप होत आहे. ...

धक्कादायक! खेड तालुक्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार - Marathi News | Shocking! 17 year old girl raped in Khed taluka; Pregnancy type revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! खेड तालुक्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार

बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी नराधमावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

तालिबाननं तयार केली 'Kill List’; घरोघरी जाऊन अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा घेतला जातोय शोध - Marathi News | 'Kill List' created by Taliban; The search is on american for helpers from door to door | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं तयार केली 'Kill List’, 'ही' लोक आहेत निशाण्यावर...

Afghanistan Crisis: मागील 20 वर्षांपासून अमेरिकन सैन्य आणि अशरफ गनी सरकारला मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय. ...

काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा - Marathi News | indian airforce Plane carrying 120 Indians from afghanistan Kabul taliban chanted Bharat Mata Ki Jai in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते. ...

"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार - Marathi News | A Hindu priest at a temple in Kabul refuses to leave Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही"; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

Afghanistan-Taliban Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...